www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

下载应用程式
educalingo
搜索

在"马拉地语"词典里माणूस}的意思

词典
词典
section

马拉地语中माणूस的发音

माणूस  [[manusa]] play
facebooktwitterpinterestwhatsapp

माणूस在马拉地语中的意思是什么?

点击查看«माणूस»在马拉地语词典里的原始定义
点击查看在中文词典里此定义的自动翻译

人的

मानव

人类是双腿的哺乳动物。 随着人脑的进步,它已经成为地球上最聪明的动物。 在人类中,根据性别不同,有两类男人和女人。 人类起源于20万年前的非洲大陆,但今天人类在除南极以外的所有大陆都有发现。 地球总人口是66亿人。 मानव हा दोन पायावर चालणारा सस्तन प्राणी आहे. मानवाचा मेंदू हा प्रगत असल्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे. मानव जातीत दृश्य लिंगावर आधारीत स्त्री व पुरुष असे दोन वर्ग केले जातात. मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ६.६ अब्ज आहे.

在马拉地语 词典里माणूस的定义

曼pustrina。 1人 男人; 人类的生物 2 (好)凹; 携带。 3人类; Manusyajati。 4个pustri。 罗亚 达伦的雇工; 检票口 一般来说,质量最好 人类,柔软和贪婪, 男人表现出刻板印象 添加“Kanush”,“Kukus”和“Chomas” S. 例如,男人的理发,男人的合同, (在海洋)森林,灰尘,bilemus等 男人; Armenji。 马努斯; 波多黎各。 DIST。 马努。 马努什] M. 1(V.) 这个人漫步,四处走动,但是他的房子在流浪 主要的人很恼火。 但这就是为什么在家里 所有最小的人都起来了。 2(V)人, Randya bhakantale Deshpandya =男性甘地没有任何运行方式 但在女性吹牛 (五) 来自人类。 摆脱充满人情味, 退出社区 这些人说什么? Yaychen(妻子)1现在没有人可以说什么了 意思是感叹号 2让我们更长的时间 - 这是没用的 马努 成为一个干净的人 - 疾病,疾病,焦虑,男人 消毒,变得呆滞; 贫穷和悲伤 人的大麻 Olakhavem-janavem-pahavem-dhyananta dharavem-manasa 把男人和男人的区别 谁是好人,谁是坏人, 多吃。 Man(Sa),Manavane-Akri。 1个人 敏感; 投掷残忍更穷 (野生动物)。 2男人吃的食物(男人的血液味道) 虎,狼等)人的化身 - 洋葱 - 伦克-R。 夹石头的人 关键词 - Kantalay- 犍陀罗-gandhya谷物副产物-VS污染。 ekalakonda; 男人的 无聊的Sangat [男人+钻孔,气味,污垢] PANA-纳普。 看到人性。 巴拉 - 不。 1人的力量; 联盟权力 “这项工作不仅要由一个人做,还要由政府来完成”。 2 Manu- 弱势(军人,仆役等),权力,电力,质量 不同的力量 玛丽亚-VS。 1杀手; manavahatyara; 凶手。 2(L)残酷; 残酷。 manasamanasim Kryvyi。 1通过你的刀子 2来自人类; 人的 来自动物 人类女。 माणूस—पुस्त्रीन. १ मानव; मनुष्य; मानवी प्राणी. २ (कु.) रखेली; अंगवस्त्र. ३ मानव; मनुष्यजाति. ४ -पुस्त्री. रोज- दारीनें कामावर लावलेला मजूर; गडी. सासान्यतः श्रेष्ठ दर्जाच्या मनुष्याया कोमलता, नाजुकपणा यापासून तों रानटीपणा, रांकटपणा, दांडगेपणा इ॰ अवस्था दाखविण्यासाठीं माणूस, शब्दास जोडून काणूस, ठेकस व ठोमस हे तीन शब्द योजि- तात. उदा॰ माणूस काणूस, माणूस ठेकस, माणूस ठोमस इ॰ (समासांत) रानमाणूस, जळमाणूस, बाईलमाणूस इ॰ [सं. मनुष्य; आर्मेंजि. मनुस; पोर्तु. जि. मनु. मनुश] म्ह॰ १ (व.) माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले = घरांतल्या मुख्य माणसाची नाराजी झाली ती झालीच. पण त्यामुळें घरांतील लहानमोठीं सर्वच माणसें विरुद्ध झाली. २ (व.) माणसांतला, रांड्या बायकांतला देशपांड्या = पुरुष मंडळींत कांहीच चालत नाहीं पण बायकांत मात्र बढाई मारणारा. (वाप्र.) माणसाकाणशीं- मानवी प्राण्याकडून. भरल्या माणसांतून उठविणें-काढणें- घालविणें-समाजांतून बाहेर टाकणें. माणसानें काय बोला- वयाचें-(बायकी) १ आतां काहीं बोलावयाचें उरलेंच नाहीं या अर्थी उद्गार. २ आतां यापुढे शब्द करणें-काढणें व्यर्थ. माणु- साचें काणूस होणें-आजार, दुःख, काळजी यांमुळें मनुष्य किडकिडीत, कृश होणें; दरिद्री व दुःखी होणें. माणूस काणूस- ओळखावें-जाणावें-पाहावें-ध्यानांत धरावें-माणसा- माणसातील भेद लक्षांत आणावा; कोण चांगला, कोण वाईट ओळ- खावा. माणस(सा)ळणें, माणसावणें-अक्रि. १ माणसाच्या संवयीचा होणें; क्रूरपणा टाकून गरीब होणें; (रानटी पशु). २ मनुष्य खाण्यास वखवखणें (मनुष्याच्या रक्ताची एकदां चव घेतलेला वाघ, लांडगा इ॰) माणसाचा अवतार-कांदा- लेंक-पु. ठोंब्या, दगड मनुष्य. सामाशब्द- ॰कंटाळ्या- गंधारा-गंध्या-घाण्या-घाण-वि. एकलकोंडा; मनुष्याच्या संगताचा कंटाळा करणारा. [माणूस + कंटाळणें, गंध, घाण]॰पण- पणा-नपु. माणुसकी पहा. ॰बळ-न. १ माणसांच्या संख्येच बळ; संघशक्ति. 'हें काम एकट्याचें नव्हे, माणूसबळ पाहिजे.' २ मनु- ष्यरूप शक्ति (सैन्य, नोकर इ॰) विद्याबळ, द्रव्यबळ, पुण्यबळ यांच्याहून भिन्न शक्ति. ॰माऱ्या-वि. १ माणसें मारणारा; मानवहत्यारा; खुनी. २ (ल.) क्रूर; निर्दय. माणसामाणसीं- क्रिवि. १ आपल्या नोकरा-चाकरा मार्फत. २ मनुष्यांकडून; मानवी प्राण्यांकडून. माणुसकी-स्त्री. १ सुधारलेल्या मनुष्याचे गुण व भावना, चाली व रीती; सभ्यता; शिष्टता; सुजनता; थोरपणा; मनुष्यां- तील सात्विक गुण. 'या सात्विक गुणांच्या समुच्चयास आपण तूर्त माणुसकी असें नाव देऊं.' -गीर ९२. ३ मानवी धर्माची जाणीव; मानुषी दयाधर्म; मनुष्यपण. ४ व्यवस्थित वर्तन; निय- मितपणा व मनमिळाऊपणा.
点击查看«माणूस»在马拉地语词典里的原始定义
点击查看在中文词典里此定义的自动翻译

माणूस押韵的马拉地语 单词


माणूस一样开头的马拉地语单词

मा
माढा
माण
माणकी
माणकुला
माणगा
माणवक
माण
माणिव
माण
माणें
माण्या
मा
मातंग
मातकद्दम
मातकर
मातक्यान
मातगा
मातण
मातणें

माणूस一样开头的马拉地语单词

अंबूस
अपूस
अमूस
आडकूस
आबनूस
उरूस
कबूस
कर्पूस
कांकूस
काकूस
कापूस
कासकूस
किमूस
ूस
क्रूस
खनपूस
खबूस
खरपूस
खरूस
खसूस

马拉地语近义词词典里माणूस的近义词和反义词

近义词

«माणूस»的25种语言翻译

翻译者
online translator

माणूस的翻译

通过我们的马拉地语多语言翻译器,找到माणूस25种语言翻译
该章节所呈现的将माणूस由 马拉地语向其他语言的翻译是通过自动统计翻译获得的;在马拉地语中基本的翻译单位是单词«माणूस»。

翻译者马拉地语 - 中文

1,325 数百万发言者

翻译者马拉地语 - 西班牙语

varón
570 数百万发言者

翻译者马拉地语 - 英语

man
510 数百万发言者

翻译者马拉地语 - 印地语

आदमी
380 数百万发言者
ar

翻译者马拉地语 - 阿拉伯语

رجل
280 数百万发言者

翻译者马拉地语 - 俄语

человек
278 数百万发言者

翻译者马拉地语 - 葡萄牙语

homem
270 数百万发言者

翻译者马拉地语 - 孟加拉语

মানুষ
260 数百万发言者

翻译者马拉地语 - 法语

personne
220 数百万发言者

翻译者马拉地语 - 马来语

lelaki
190 数百万发言者

翻译者马拉地语 - 德语

Man
180 数百万发言者

翻译者马拉地语 - 日语

マン
130 数百万发言者

翻译者马拉地语 - 韩语

사람
85 数百万发言者

翻译者马拉地语 - 印尼爪哇语

Wong
85 数百万发言者
vi

翻译者马拉地语 - 越南语

đàn ông
80 数百万发言者

翻译者马拉地语 - 泰米尔语

மனிதன்
75 数百万发言者

马拉地语

माणूस
75 数百万发言者

翻译者马拉地语 - 土耳其语

adam
70 数百万发言者

翻译者马拉地语 - 意大利语

uomo
65 数百万发言者

翻译者马拉地语 - 波兰语

człowiek
50 数百万发言者

翻译者马拉地语 - 乌克兰语

людина
40 数百万发言者

翻译者马拉地语 - 罗马尼亚语

om
30 数百万发言者
el

翻译者马拉地语 - 希腊语

άνθρωπος
15 数百万发言者
af

翻译者马拉地语 - 布尔语(南非荷兰语)

man
14 数百万发言者
sv

翻译者马拉地语 - 瑞典语

man
10 数百万发言者
no

翻译者马拉地语 - 挪威语

Man
5 数百万发言者

माणूस的使用趋势

趋势

词语 «माणूस»的使用趋势

0
100%
此处所显示的地图给出了词语«माणूस»在不同国家的使用频率。

माणूस的马拉地语文献、引用和新闻中的使用范例

示例

«माणूस»相关的马拉地语书籍

在以下的参考文献中发现माणूस的用法。与माणूस相关的书籍以及同一来源的简短摘要提供其在 马拉地语文献中的使用情境。
1
Maharshi Abhiyanta : Visheshwariyya / Nachiket Prakashan: ...
एवब्दा ते म्हणाले होते की, "आलस हा आपल्या देशाला लाभलेला क्लक' अहि, अभिशाप अहे " समजा, पाच माणसस्ना' एखादे कम काण्यासाठी सागितल्यरस' प्रत्यक्षात एक्च माणूस प्रामाणिकपणे ...
Pro. Vijay G. Yangalwar, 2009
2
AASHADH:
माणसातल्या माणुसकीचं दर्शन घडवणारी साने गुरूजींची सात्विक कथा. निसर्ग आणि माणूस यांच्यात ...
Ranjit Desai, 2013
3
Jagtik Rasayan Shatradnya / Nachiket Prakashan: जागतिक ...
ग'ड माणूस भेटला. त्याचे क्लक्ट कपडे क्या तो तरुण त्याला म्हणाला, "तुम्ही इर्थ बरीच वर्ष काम करता को ?" "बरीच वर्ज" तो माणूस उस्तस्ला. ' 'तूइर्थला झाड़ह्माला अहिसं का' हैं हैं हैं ...
Pro. Prakash Manikpure, 2011
4
Matang Samaj Vikasachya Dishene / Nachiket Prakashan: ...
वाईचा वरवला माणूस आला परय१दा बाकू।। हो बुईल्या दुतल्या का? मटण खनछु का ? खरिपे शेगले पैसे दिने अबुजरीठिवस्तो माग अहि दाडाला तारावला मराठा गोता चुनका चोलला शिब्या लिया ...
Dr. Ashru Jadhav, 2011
5
Family Wisdom (Marathi):
''थांबा!!'' मी त्याला अडवले ''खूप झालं! मला आता कळतयं.'' हा माणूस कोण आहे? हा माणूस धावण्याच्या स्पर्धेत उतरल्यासारखा व्हीलचेअरवर बसून हॉलमधून इकडून ितकडे जोरात पळाला. नंतर हा ...
Robin Sharma, 2015
6
PARIGH:
‘पैसा आला की, माणूस का बदलतो? पैसा आला की, माणसाच्या अंतर्यामी दडलेले गुण-अवगुण बाहेर येतात. ...
Sudha Murty, 2013
7
MI MANUS SHODHTOY:
नावाप्रमाणेच माणूस शोधणाऱ्या कथा. वपुंच्या लेखनामागचा हेतू काय असेल?त्यांच्याच भाषेत ...
V. P. Kale, 2014
8
Janukanchi Kimaya / Nachiket Prakashan: जनुकांची किमया
माणूस चिम्पडपी-४ व गोरि१ना याच्या डीएनएचे पट्टे है पट्टे पहिन्यास असे आढल्ठते के माणूस, ... त्याना असे आढल्ठन,के त्मा ३८ श्या ८ 1111111 माणूस चिभ्यन्सी४ व गोरिला याच्या.
Dr. Pratibha Sahatrabuddhe, 2012
9
Hindu Pariwar Manhun Amhi Jagto Ka? / Nachiket Prakashan: ...
सरकार म्हणाले 'साझे मत तुम्हाला फ्टणार नाहीं" करण तुमच्या दृष्टीने भी एक पुराणसतबादी माणूस अहे (ख्तीबादी) जयस्बाल यावर म्हणाले, 'नाही, नाही फ्ला असे चाटा नाही हैं यावर ...
Anil Sambare, 2009
10
Jag Jahiratiche / Nachiket Prakashan: जग जाहिरातीचे
ग्राहक क्या आहे कालाचुरूप माणूस बदलला अहि. अगदी यत्र्ण९र्मने, शारिरीक, मानसिक, सामाजिक, कौटुब्रिक' अशा सग...याच०० आघाडचावर' बदल आलेला अहि. माणसं बदलली अहित, अस' आपण म्हणतो.
Sudhakar Ghodekar, 2009

参考文献
« EDUCALINGO. माणूस [在线]. 可用 <https://educalingo.com/zh/dic-mr/manusa>. 七月 2024 ».
下载educalingo应用
mr
马拉地语 词典
, 发现隐藏于单词之后的一切