www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

下载应用程式
educalingo
搜索

在"马拉地语"词典里कूस}的意思

词典
词典
section

马拉地语中कूस的发音

कूस  [[kusa]] play
facebooktwitterpinterestwhatsapp

कूस在马拉地语中的意思是什么?

点击查看«कूस»在马拉地语词典里的原始定义
点击查看在中文词典里此定义的自动翻译

在马拉地语 词典里कूस的定义

侧面的女人。 1身体一​​面; Baragadici,kankhekhalaci 双方 2胃,子宫。 “他是上帝的邻居。” 上海外国语大学 112。 [C. 柱头; 列兵。 Kuchichi,Kokkhi; V. 骨盆; 钍。 kukha; 铂。 kukkha; 莎。 Kukhi。 见Kusava。] 3(L)个座位; 度假(Kha 说话,欺骗,欺骗; Gairamilakatisa)。 计数' 由于农场没有非法的土地。 “Chillar支出 写作原料并没有保持沉默。 “这陶器 这很好。 (一般)是指空间或空间。 “满意 我吃了,喝了水。“ 4个充满的空间; 萨达 乐乐条约(虚假会计,实际费用过高 通过扩大支出,收集货物和有其他安排 吞咽量等); Ghetalelem大小或hisebayanta 不要做很多作弊; 一点点; 空间。 阴道出血 Kujaka度。 (V.P.)。在一个位置填充填充。 “两头牛都满了。” 重复(在)游戏 排除破坏规则的操场。 成为Kushis- 吃一个角度。 M.猫咖喱用鼠标填满了Ekadashi Kushi =禁食和矿工,直到O. Samasabda戈马 Bhonvara女。 国美上了马斧,旋风。 此 假设是不吉利的。 Nikuranica-nikhavana-dhunica Dhuvana-dhunapu。 许多女孩的最后一个儿子 侧面没有。 斑点; Tonk,“如何告诉我你的棍子 关于跑步有多少警示,不要抓住任何人? Asat ...' - 9 9 [编者按: KUSH] COOSE-TO-PU 持续时间。 (五)基座直立。 कूस—स्त्री. १ शरीराची एक बाजू; बरगडीची, कांखेखालची बाजू. २ जठर, गर्भाशय. 'तो तूं देवकीकूंसीचा शेजारीं ।' -शिशु ११२. [स. कुक्षि; प्रा. कुच्छि, कोक्खि; हिं. कोख; गु. कुख; पं. कुक्ख; सिं. कुखि. कुसवा पहा.] ३ (ल.) जागा; अवकाश (खोटें बोलण्यास, फसवण्यास, लबाडीस; गैरमिळकतीस). 'मोजणी झाल्यामुळें शेतांत बेकायदा कूस राहिली नाहीं.' 'चिल्लर खर्च कच्चा लिहिल्यामुळें चिल्लरांत कूस राहिली नाहीं.' 'ह्या भांड्याला कूस आहे.' (सामा.) जागा किंवा अवकाश असा अर्थ. 'पोटभर खाल्लें, पाणी प्यायला कूस राहिली हानीं.' ४ भरलेली जागा; साध- लेली संधि (खोटे हिशेब करून, खर्‍या खर्चापेक्षां जास्त रक्कम खर्ची टाकून, माल जमा करून, दुसर्‍याची व्यवस्था करतांना कांहीं रक्कम गिळंकृत करून इ॰); घेतलेलें माप किंवा केलेला हिशेबयांत फारशी लबाडी अंगीं न लागतां थोडासा कमी-अधिकपणा करणें; थोडी कसर; वर्तवळा. ५ गुरें इ॰ प्रसवल्यानंतर योनिद्वारें निघणारा कुजका अंश. (वाप्र.) ॰भरणें-एखाद्या पदर्थानें पोट भरणें. 'गाईच्या दोन्ही कुशी भरल्या.' ॰घालणें-(कु.) खेळांतील नियम मोडल्याबद्दल खेळगड्यास बाहेर टाकणें. कुशीस होणें- एका अंगावर निजणें. म्ह॰ मांजर करी एकादशी उंदीर मारून भरी कूशी = उपास करणें आणि ओ येईपर्यंत खाणें. समशब्द-॰गोम- भोंवरा-स्त्री. घोड्याच्या कुशीवर असलेली गोम, भोंवरा. हा अशुभ मानितात. ॰निकुरणीचा-निखवणा-धुणीचा- धुवणा-धुणापु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकीं शेवटचा मुलगा.
कूस—न. कुसळ; टोंक, 'आपली लेखणी ते किती नम्रपणानें चालवीत व तिचें कूसहि कोणास बोचूं नये या विषयीं ते किती जपत असत ...' -नि ९०९. [सं. कुश]
कूस-से—पु. अव. (व.) पलंगाचे बाजूचे उभे दांडे.

点击查看«कूस»在马拉地语词典里的原始定义
点击查看在中文词典里此定义的自动翻译

कूस押韵的马拉地语 单词


कूस一样开头的马拉地语单词

कूकू
कू
कूचट
कू
कू
कूटी
कू
कू
कू
कूपरी
कूपिका
कू
कू
कूर्पास
कूर्म
कू
कू
कू
कूष्मांड
कूहरी

कूस一样开头的马拉地语单词

खाडूस
खातूस
खुसूस
घासापूस
घुरघूस
ूस
चरपूस
जलूस
टरफूस
टिपूस
टुरफूस
टेंबूस
ठेंबूस
ठोमूस
ूस
ढेंबूस
ढेपूस
तफहूस
तळमूस
तांबूस

马拉地语近义词词典里कूस的近义词和反义词

近义词

«कूस»的25种语言翻译

翻译者
online translator

कूस的翻译

通过我们的马拉地语多语言翻译器,找到कूस25种语言翻译
该章节所呈现的将कूस由 马拉地语向其他语言的翻译是通过自动统计翻译获得的;在马拉地语中基本的翻译单位是单词«कूस»。

翻译者马拉地语 - 中文

子宫
1,325 数百万发言者

翻译者马拉地语 - 西班牙语

Womb
570 数百万发言者

翻译者马拉地语 - 英语

Womb
510 数百万发言者

翻译者马拉地语 - 印地语

कोख
380 数百万发言者
ar

翻译者马拉地语 - 阿拉伯语

رحم
280 数百万发言者

翻译者马拉地语 - 俄语

матка
278 数百万发言者

翻译者马拉地语 - 葡萄牙语

ventre
270 数百万发言者

翻译者马拉地语 - 孟加拉语

গর্ভ
260 数百万发言者

翻译者马拉地语 - 法语

utérus
220 数百万发言者

翻译者马拉地语 - 马来语

rahim
190 数百万发言者

翻译者马拉地语 - 德语

Gebärmutter
180 数百万发言者

翻译者马拉地语 - 日语

子宮
130 数百万发言者

翻译者马拉地语 - 韩语

자궁
85 数百万发言者

翻译者马拉地语 - 印尼爪哇语

abang
85 数百万发言者
vi

翻译者马拉地语 - 越南语

tử cung
80 数百万发言者

翻译者马拉地语 - 泰米尔语

வயிற்றில்
75 数百万发言者

马拉地语

कूस
75 数百万发言者

翻译者马拉地语 - 土耳其语

rahim
70 数百万发言者

翻译者马拉地语 - 意大利语

utero
65 数百万发言者

翻译者马拉地语 - 波兰语

łono
50 数百万发言者

翻译者马拉地语 - 乌克兰语

матка
40 数百万发言者

翻译者马拉地语 - 罗马尼亚语

uter
30 数百万发言者
el

翻译者马拉地语 - 希腊语

μήτρα
15 数百万发言者
af

翻译者马拉地语 - 布尔语(南非荷兰语)

moederskoot
14 数百万发言者
sv

翻译者马拉地语 - 瑞典语

livmoder
10 数百万发言者
no

翻译者马拉地语 - 挪威语

womb
5 数百万发言者

कूस的使用趋势

趋势

词语 «कूस»的使用趋势

0
100%
此处所显示的地图给出了词语«कूस»在不同国家的使用频率。

कूस的马拉地语文献、引用和新闻中的使用范例

示例

«कूस»相关的马拉地语书籍

在以下的参考文献中发现कूस的用法。与कूस相关的书籍以及同一来源的简短摘要提供其在 马拉地语文献中的使用情境。
1
SHRIMANYOGI:
जिजाबाईंची कूस धन्य झाली! राजांनी सारे दागने उतरले होते. कपाळावरचे शिवगंध राजांच्या चेहन्यावर खुलून दिसत होते. क्षणभर जिजाबाईंना राजांनी दागिने उतरल्याचा आनंद झाला.
Ranjit Desai, 2013
2
Atre vāṅmaya darśana
... लक्ष जाहीरपणे वेद इक्तिती आर्ता है कूस म्हणजे काय : ( प्रबल हूँशा ), ( एक ओता : ' कूस शब्द मा-बनी वापरलेला नाहीं: रथा वेली रा, काशीनाथ, पाषाणकर यारों आपस्था जवठाचे पत्रक कानून रा.
Prahlad Keshav Atre, ‎Bal Gangadhar Samant, 1967
3
Nivaḍaka Atre
हे पुरे-कर सभ्य औपुरुष१नो, माटे अया या भयंकर शव्याकसे भी आपले लक्ष जाहीरपणे वेपूहाभियम्तो. आता है कूस प्रशरीजै वाय : ( प्रचंड हआ ). ( एक ओता : : कृस शब्द मयल वापरलेला नाहीं ' ला केजी ...
Prahlad Keshav Atre, ‎Bal Gangadhar Samant, 1978
4
UDHAN VARA:
... तरच घटस्फोट होईल, अन्यथा नही. नहीं. चुंबनं घेत असला, आलिंगनं देत असला, तरी मी आणखी जवळ जाऊ लागले की तो कूस बदलून, मइयाकडे पाठ करून झोपी जई. त्यर्च अंग शीतल नसे, तरीही मइयाकड़े ...
Taslima Nasreen, 2012
5
JOHAR MAI BAP JOHAR:
पण थोड़े फुरसतीचे, विसाव्याचे क्षण मिळाले की मात्र सावित्रीला आपली कूस अजून रिकीमच आहे याचं वाईट वाटयचं, आस लागलेलं मन त्याला कलून यायचं. मग सावित्रीचा चेहरा ओजळत घेऊन ...
Manjushree Gokhale, 2012
6
Āyurvedīya mahākośa, arthāt āyurvedīya śabdakośa: ...
क्या शल्याचे टोक कापावे लागेल असे कूस उर:स्थान, काख, जधि, फासज्यरेचा मधला भाग यांतील शल्य हाताने काढप्यासारखै असल्यास हातानेच योग्य मागरैंने काढावे. हाताने अशक्य ...
Veṇīmādhavaśāstrī Jośī, ‎Nārāyaṇa Hari Jośī, 1968
7
Tulanātmaka chandoracanā
आये 'चे गायन कीर्तनप्रसंगी होत असती विषमचरणान्ती ४ माम्राची कूस व समचरणान्ती ६ मलाची कूस भरून करायी लागते, व ती तानेने पूल' मावा घेऊन भरून कडतातहि. रजि मग 'आयो' मृदमाष्ण ...
Narayan Gajanan Joshi, 1968
8
Koṅkaṇī vyākaraṇa
धातू कूस _ सातुविशे"शण ताप- प तापप्र उ: तापृ ऊक तापूंक अत तापत अतना/अताना तापतना/तापताना ल्यार तापल्यार २ ८ ० . हचाभायर आनीक रुपां आसात. ती अपूर्ण धातृनिबोशणाल कुसां लागून ...
Suresh Jaiwant Borkar, 1986
9
Anaurasa
तशी माया पुरा कूस बदलवा म्हणाली, अ' देरे देवरी : बै, अ' काग, कय इम : हैं, त्या-वया तोडातृन निधुत भेली मैंने हातीत धरुन तो लियाको पाहात राहिला. अ' अय ग : व, ती तुसतीच वि-बलीतो ताडकन ...
Uddhava Jayakr̥shṇarāva Śeḷake, 1974
10
MEHTA MARATHI GRANTHJAGAT - DIWALI EDITION - OCTOBER 2014:
स्वत: आणिा घरातली माणासं काम करूनही वेळ अपुराच पडायचा. १९९०-९१साली संगणक नुकताच आला आणि मग व्यवसायानेदेखील कूस बदलली. मरगळलेल्या, हलूहलू चालणान्या प्रकाशनक्षेत्रातही ...
MEHTA MARATHI GRANTHJAGAT, 2014

包含词语«कूस»的新条目

找出国内和国际出版社所讨论的内容,以及词语कूस在以下新条目的上下文中是如何使用的。
1
भेटलेत यार, रस्त्याचा झाला बार
तसे पाहिले तर झपाट्याने कूस बदलत असलेल्या संत्रानगरीसाठी हे आता नवे राहिलेले नाही. चौकातल्या कुठल्याही कट्ट्यावर एखादा अंडा ऑम्लेटचा ठेला दिसला, तर समजून जावे इथे दिवस मावळला की हमखास रात्रीची बैठक जमणारच. दिवसेंदिवस हे रावण ... «maharashtra times, 十月 15»
2
तरुणाईला संधी कधी?
... नाही, त्यांना काम करण्याची, अनुभव घेण्याची संधीच न देता, त्यांच्यावर नकारात्मक शिक्के मारण्यास सुरुवात केली, तर नेतृत्व खुजेच राहण्याची सर्वांत मोठी भीती असते. ते टाळायचे असेल, तर राजकारणाच्या क्षेत्रातही कूस बदलावीच लागेल. «maharashtra times, 十月 15»
3
'डीएनए' संशोधनाची कूस बदलली
शरीरातील सर्व जैविक माहितीचे मूलभूत एकक असणारा 'डीएनए' स्थिर नसल्याचे दाखवून देतानाच, त्याची हानी भरून काढणारी प्रक्रियेवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचा नोबेल पारितोषिकाने गौरव करण्यात येत आहे. या संशोधनातून कॅन्सरसारख्या ... «maharashtra times, 十月 15»
4
छोट्या पडद्यावरही मोठी लोकप्रियता
असा काही मालिकांचा हेतू असूही शकतो. परंतु, अनेक मालिकांनी आपली कूस बदलत काही सकारात्मक पावलं उचलेली दिसतात. गुन्हेगारीचा फटका बसलेल्या लोकांना जगण्याची नवी दिशा मिळावी यासाठी खास प्रोत्साहन देणाऱ्या घटनाही अशा शोमध्ये ... «maharashtra times, 十月 15»
5
जपून टाक पाऊल..
बिछान्यात कूस पालटताना, उठून बसताना, उठून उभं राहताना, मान पटकन वळवताना किंवा नुसतं वेगाने फिरणारा पंखा, संगणक स्क्रीन, टीव्ही, रस्त्यावरील रहदारीकडे पाहतानासुद्धा अचानक त्रास सुरू होतो. डोक्यात गरगरतं किंवा भोवतालच्या वस्तू ... «Loksatta, 九月 15»
6
मराठवाड्यातील २२०० महिला सरपंच एकाचवेळी करणार …
आता काळाने कूस बदलली. राजकीय आरक्षणामुळे तिच्या हाती आता राजकीय नेतृत्वाची दोरीही आली आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञात सांगतेची समिधा टाकणारा हैदराबाद मुक्तिदिन आज साजरा होत असून यानिमित्त मराठवाड्यातील ... «Divya Marathi, 九月 15»
7
खो-खोची हुकमी पलटी
यात भारतासह नेपाळ, बांगलादेश व श्रीलंका हे संघ सहभागी झाले होते. दुसरी स्पर्धा २००० मध्ये बांगलादेशात ढाका येथे झाली. क्रिकेटमधील आयपीएलचा आता बट्ट्याबोळ झाला असला तरी या क्रीडा प्रकारामुळे खेळानेच कूस बदलली. क्रिकेटमध्ये जसे ... «Divya Marathi, 八月 15»
8
शिवशक्ती-भीमशक्ती : एक मृगजळ
२० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करणाऱ्या शिवसेनेने कूस बदलली आणि टक्केवारीची अदलाबदल केली. बदलत्या राजकारणासाठी भाजपच्या हिंदुत्वाचे निशाण शिवसेनेने आपल्या हाती घेतले. शिवसेना सुरुवातीला प्रखर हिंदुत्ववादी नव्हती. «Loksatta, 六月 15»

参考文献
« EDUCALINGO. कूस [在线]. 可用 <https://educalingo.com/zh/dic-mr/kusa-5>. 七月 2024 ».
下载educalingo应用
mr
马拉地语 词典
, 发现隐藏于单词之后的一切