www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

Updated: 10 Oct 2014, 1522 hrs IST  
Google
फॉन्ट प्रॉब्लेम l आज दिवसभरात 
आमच्यासोबत राहा
मटा अॅप डाउनलोड करा

मटा विशेष

रविवार महाराष्ट्र टाइम्स
रविवारचा महाराष्ट्र टाइम्स... बातम्यांच्या पल्याड जाऊन विविध विषयांचा, तुमच्या-आमच्या जगण्याचा घेतलेला सखोल वेध.आणखी »

मटा कौल

इंटरनेट हा मानवाधिकार असल्याचे मार्क झुकरबर्गचे म्हणणे योग्य आहे, असे वाटते काय?
होय
नाही
शेअर बाजार
 
बदला
Rs.To 
ET Portfolio Wizard.
गेल्या १०० दिवसांत केंद्र सरकारने काय केले, कोणते निर्णय घेतले, याचा लेखाजोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचारात मांडत असताना तिकडे सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारची खरडपट्टी काढली आहे. ‘केंद्र सरकार कुंभकर्णासारखे वागत आहे,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

10 Oct 2014, 1132 hrs ISTMaharashtra Times

‘डोंगरातला उंदीर शोधायला आलेल्या अफझलखानाचे काय झाले ते उभ्या हिंदुस्थानला माहीत आहे. माझे शिवसैनिक उंदीर नाहीत तर वाघनखं आहेत. विधानसभा निवडणुकीत तुमचा राजकीय कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना दिला आहे.

10 Oct 2014, 1201 hrs ISTMaharashtra Times

१५ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘द विक’ आणि ‘हंस रिसर्च’ यांच्या सर्वेमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप व मित्र पक्षांना पूर्ण बहूमत मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पाणिपत होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

आज दिवसभरात

आणखी »
 
आणखी »आणखी »
आणखी »आणखी »
आणखी »आणखी »
आणखी »आणखी »
आणखी »आणखी »
आणखी »आणखी »
आणखी »आणखी »
  • 'दे किक'... शेअर करा फुटबॉल वर्ल्डकपच्या आठवणी
  • भारत या फुटबॉल स्पर्धेत नसला तरी अनेकांच्या आठवणी यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. फिफा फुटबॉल स्पर्धेशी तुमच्याही अनेक आठवणी जोडलेल्या असतील. तेव्हा ‘मटा ऑनलाइन’च्या टीमसोबत शेअर करा तुमच्या आठवणी...
  • बलात्काराला कपडे कारणीभूत आहेत का?
  • मुलींवर होणाऱ्या बलात्कारांना त्यांचे कपडे, त्यांची देहबोली आणि नको त्यावेळी नको त्या ठिकाणी जाणे या गोष्टी जबाबदार असतात,' असं वक्तव्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. तुम्हालाही असे वाटते का? त्यांचे वक्तव्य खरेच पूर्णपणे चुकीचे आहे का?
  • जुन्या नोटा कालबाह्य
  • रिझर्व्ह बँकेने २००५ पूर्वीच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बँकांकडून बदलून घेण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ३१ मार्चनंतर या नोटा व्यवहारासाठी स्वीकारल्या जाणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. याबाबत सामान्य लोकांना काय वाटते?
आणखी »
times points
Super Judge Contest: Choose top 3 winners and win prizes