www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

Jump to content

बासा जावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जावा
ꦧꦱꦗꦮ
स्थानिक वापर जावा (इंडोनेशिया), सुरिनाम, न्यू कॅलिडोनिया
लोकसंख्या ८.२ कोटी
भाषाकुळ
लिपी जावी लिपी, लॅटिन
भाषा संकेत
ISO ६३९-१ jv
ISO ६३९-२ jav
ISO ६३९-३ jav[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा

जावा ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा इंडोनेशियाच्या जावा बेटावरील प्रमुख भाषा आहे. इंडोनेशियामधील सुमारे ७.५५ कोटी लोक (एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के) ही भाषा वापरतात. इतक्या मोठ्या संख्येने भाषिक असताना देखील जावाला इंडोनेशियामध्ये अधिकृत दर्जा नाही. राष्ट्रीय धोरणांनुसार येथे बहासा इंडोनेशिया ही एकमेव राजकीय भाषा आहे.

बासा जावा मलायो-पॉलिनेशियन भाषासमूहामध्ये असली तरी ह्या गटामधील इतर भाषांसोबत फारसे साधर्म्य आढळत नाही.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]