www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

Jump to content

दिली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिली
Dili
पूर्व तिमोर देशाची राजधानी


दिलीचे पूर्व तिमोरमधील स्थान
देश पूर्व तिमोर ध्वज पूर्व तिमोर
राज्य दिली (जिल्हा)
स्थापना वर्ष इ.स. १५२०
लोकसंख्या  
  - शहर १,६३,३०५


दिली ही पूर्व तिमोर ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. दिली शहर पूर्व तिमोरच्या उत्तर भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे.. गुणक: 8°34′S 125°34′E / 8.567°S 125.567°E / -8.567; 125.567