www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

Jump to content

जॉर्ज हर्स्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्ज हर्स्ट

जॉर्ज हर्स्ट अमेरिकन उद्योगपती होता.

हा १८८७ ते १८९१मध्ये त्याच्या मृत्युपर्यंत कॅलिफोर्नियातील अमेरिकेचा सेनेटर होता.