विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कसबा पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक प्राचीन भाग आहे. हा पुणे शहराचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या भागात भरपूर वाडे दिसून येतात.
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
एकेकाळी पुणे शहर पूर्वी कसबा पेठेपुरते मर्यादित होते. त्यावेळी ते कसबे पुणे या नावाने ओळखले जाई. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्याचा विस्तार झाला. आदिलशाही मध्ये कसबे पुणे हे दुर्लक्षित गाव होते. सर्वत्र रोगराई आणि घाण पसरलेली होती. आदिलशहाने शिवाजीचे वडील शहाजी भोसले यांना पुणे मुलुखाची जहागिरी दिली.१६४२ला आई जिजाबाई या बाल शिवाजीस घेऊन पुण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी पुण्याची झालेली दुरवस्था पाहून कसबे पुण्याचे रूप पालटवून टाकण्याचे ठरविले. या कार्यावर लोकांचा विश्वास बसावा आणि या कामासाठी त्यांचे सहकार्य मिळावे यासाठी शिवाजी महाराजांकरवी जिजाबाईने कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून कसबे पुणे पुन्हा भरभराटीला आणले. शिवाजीचे महाराजांचे बालपण त्यांची आई जिजाबाई यांच्या समवेत कसबे पुण्यातील लाल महाल येथे गेले. कसबा पेठेचे रूप पालटण्यास दादोजी कोडदेव यांचा सक्रिय सहभाग होता.
कसबा पेठेतील उल्लेखनीय स्थळे[संपादन]
- कसबा गणपती मंदिर : हे पुण्याचे ग्रामदैवत आहे.
- कुंभारवाडा
- गावकोस मारुती मंदिर
- झांबरे चावडी
- तांबट आळी
- त्वष्टा कासार देवी मंदिर : ही देवी कासार समाजाची कुलदेवी समजली जाते..
- त्र्यंबकेश्वर मंदिर
- पुण्येश्वर मारुती मंदिर
- शिंपी आळी
- शेख सल्ला याचा दरगा
- साततोटी हौद
|
---|
इतिहास | महत्वाच्या घटना | |
---|
महत्त्वाच्या व्यक्ती | |
---|
महत्त्वाची ठिकाणे | |
---|
|
---|
शहर | |
---|
महत्त्वाची ठिकाणे | महत्त्वाच्या इमारती | |
---|
देवळे | |
---|
मारुतीची देवळे | |
---|
वस्तू संग्रहालये | |
---|
उद्याने आणि प्राणी संग्रहालये | |
---|
दवाखाने |
आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन् एम् वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे · सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे |
---|
|
---|
कंपन्या | |
---|
वाहतूक व्यवस्था | |
---|
संस्कृती | |
---|
शिक्षण | |
---|
खेळ | |
---|
भूगोल | |
---|
ठिकाण | |
---|