www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

Jump to content

अँथ्रॅक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲंथ्रॅक्स हा बॅक्टेरियाजन्य रोग आहे. बॅसिलस ॲंथ्रेसिस प्रकारच्या बॅक्टेरियामुळे होणारा हा रोग सहसा जनावरांत आढळतो. अशा जनावरांचे मांस खाल्ल्याने किंवा अशा मांसाच्या संसर्गात आल्याने हा रोग माणसांनाही होऊ शकतो. हा रोग अतिघातक असून बव्हंश रुग्णांचा यात मृत्यू होतो. या जीवाणूंचा शोध रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने लावला.