www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

Jump to content

सिलिकॉन व्हॅली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय नातू (चर्चा | योगदान)द्वारा १०:५४, ११ ऑगस्ट २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

सिलिकॉन व्हॅली हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील एक प्रदेश आहे. सान होजे ते सान फ्रांसिस्को व आसपासच्या भागाला हे नाव दिलेले आहे. येथे फेसबुक, गूगल, सिस्को, इंटेल आणि इतर अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्याची आवारे आहेत.