www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

Jump to content

नोआम चॉम्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KiranBOT II (चर्चा | योगदान)द्वारा १६:४५, १९ एप्रिल २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
नोआम चॉम्स्की
Noam Chomsky
जन्म ७ डिसेंबर, १९२८ (1928-12-07) (वय: ९५)
फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया
राष्ट्रीयत्व अमेरिकन
पेशा लेखक

नोआम चॉम्स्की (इंग्लिश: Noam Chomsky; ७ डिसेंबर, इ.स. १९२८:फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया - ) हे एक प्रसिद्ध अमेरिकन भाषातज्ज्ञ, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, इतिहासकार आणि कार्यकर्ते आहेत. चॉम्स्की गेली ५० वर्षे एम.आय.टी.मध्ये भाषा व तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक राहिले आहेत. चॉम्स्कींना आधुनिक भाषाशास्त्राचे जनक मानले जाते.चाम्सकीला जेनेरेटिव ग्रामरच्या सिद्धांतचा प्रतिपादक आणि बीसवीं शताब्दीच्या भाषाविज्ञानतील सर्वात मोठा योगदानकर्ता, मानले जाते. त्यानी जेव्हा मनोविज्ञान मधील ख्यातिप्राप्त वैज्ञानिक बी एफ स्कीनरची पुस्तक वर्बल बिहेवियरची आलोचना लिहिली, त्यात 1950च्या दशकातील व्यापक स्वीकृति प्राप्त व्यवहारवादाच्या सिद्दांतला आव्हान दिल्या ने काग्नीटिव मनोविज्ञान मध्ये एका प्रकारची क्रांतिचा सूत्रपात झाले, ज्या मुळे मनोविज्ञानातील अध्यन व शोध प्रभावित झाले त्याच बरोबर भाषाविज्ञान, समाजशास्त्र, मानवशास्त्र अशा अनेक क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झाले.

आर्टस ऐंड ह्यूमैनिटिज साइटेशन इंडेक्स के अनुसार 1980-92 के दौरान जितने शोधकर्ताओं एवं विद्वानों ने चाम्सकी को उद्धृत किया है उतना शायद ही किसी जीवित लेखक को किया गया हो। और इतना ही नहीं, वे किसी भी समयावधि में आठवे सबसे बड़े उद्धृत किये जाने वाले लेखक हैं।

1960 के दशक के वियतनाम युद्ध की आलोचना में लिखी

बाह्य दुवे[संपादन]