CE ÎNSEAMNĂ एकखांबी ÎN MARATHI?
Apasă pentru a
vedea definiția originală «एकखांबी» în dicționarul Marathi dictionary.
Apasă pentru a
vedea traducerea automată a definiției în Română.
Definiția एकखांबी în dicționarul Marathi
Ekakhambi-vs. 1 Stând pe un stâlp (cort, Acasă etc.). 2 (L) este singurul bărbat (familia, casa). [Un pilon] M. Dwarka pe un stâlp = Numai unul din familii Scapă de ceea ce a părăsit o persoană. एकखांबी—वि. १ एकाच खांबावर उभा असलेला (तंबू,
घर वगैरे). २ (ल.) एकटाच कर्ता पुरुष असलेलें (कुटुंब, घर).
[एक + खांब] म्ह॰ एका खांबावर द्वारका = ज्या कुटुंबांत फक्त एकच
कर्ता माणूस राहिला आहे त्यास लावतात.
Apasă pentru a
vedea definiția originală «एकखांबी» în dicționarul Marathi dictionary.
Apasă pentru a
vedea traducerea automată a definiției în Română.
CĂRȚI ÎN MARATHI ÎN LEGĂTURĂ CU «एकखांबी»
Descoperă întrebuințarea
एकखांबी în următoarea selecție bibliografică. Cărți în legătură cu
एकखांबी și extrase din aceasta pentru a furniza contextul de întrebuințare al acestuia în literatura Marathi.
1
IAS Adhikaryache Prashaskiya Atmarutta / Nachiket ...
मिळाल्या तिथे, विविध ठिकाणी ते स्थायिक झाले. त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक कुटुंबाचे 'युनिट' स्वतंत्रपणे कारभार पाहू लागले आणि सर्वार्थाने ते कुटुंब एकखांबी (nuclear) बनले.
2
Commansence Banking / Nachiket Prakashan: कॉमनसेन्स बँकिंग
एवढा मोठा तंबू-एकखांबी होता. रंगरावांच्या मृत्यूनंतर तो कोसळला मालमतेच्या विम्या बरोबरच मूळ कर्जदाराचाही जीवन विमा उतरवण्याचा आग्रह बंकेने धरायला हवा होता काय ?
श्रीकांत धुंडिराज जोशी, 2015
तर त्याच्यांकरिता जे एकखांबी सिंहासन-मुद्दाम तयार केले आहे, त्याच्यावर! आईचे सांत्वन करणयाकरिता स्थितप्रज्ञतेने 'मातीचा मोहक पुतळा। जईल पहा क्षणत मातित मिलूनी' असे तो ...
अवे हे पूर्वी लेखक होते, या चित्रपटॉच्या वेच्छी ते निर्माते इाले | भालबा पेंढारकर यांचा एकखांबी तंबू मत्र अजून आपल्या जागी डौलने उभा आहे. 'बहजों नाईक' व 'सूनबाई' ही त्यांची ...
सामान्य मुलीला जे करता येत नाही ते आपण करू, शकलो, आपले वड़ोल लहानपणीच वारले, गरिबांचा संसार म्हणजे एकखांबी तंबू, तो खांबच असा अकस्मात कोसलून पडला. दोन वर्ष घरातले ...
... वास्तव्यत त्यांचा एकखांबी बांधकाम व्यवसाय अंमलात आणण्यात आणि 'सिदियां'चया लॉयल्टी या बोटमुले झालेला तोटा आजमावण्यात गेला. त्यमुले त्यांच्या अनुपस्थितीत ...
7
Ḍô. Āmbeḍakarāñce virodhaka
... होता आणि आजही अहि है सर्व लक्षात घेतख्यानतिर एकच गोष्ट स्पष्ट होते की, अनुयायीविरहित असे है नेते एकखांबी पीर होती बचा विरोध व्यत्वतीगत पातलीवा होता. पुढे काहीं क-तिर माल ...
Dinakara Heralekara, 1986
जर हे संबंध व्यक्तिगत झाले तर व्याण्डतीपूजा बटावते व एकखांबी नेतृत्व निर्माण होती सर्व कार्यकत्र्याना मान्य होणारे नेतृत्व असावे. चठावलीची समग्र अभिव्यक्तियों असणारं ...
Śaraṇakumāra Limbāḷe, 1991
ȘTIRI NOI CARE INCLUD TERMENUL «एकखांबी»
Află ce ziare naționale și internaționale au scris despre și cum este întrebuințat termenul
एकखांबी în contextul următoarelor știri.
युद्ध आवडे सर्वाना
त्यामुळे त्या देशाने येमेनमधील एकखांबी तंबू डगमगू लागल्यावर शिया बंडखोरांना रसद पुरवणे सुरू केले. सर्वच ठिकाणी आढळते त्या राजकीय लबाडीचा भाग असा की पदच्युत झाल्यानंतर सालेह यांनी हौथी शियापंथीयांची पाठराखण सुरू केली. «Loksatta, Mar 15»