www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

앱 다운로드
educalingo
검색

마라티어 사전에서 "तडजोड" 뜻

사전
사전
section

마라티어 에서 तडजोड 의 발음

तडजोड  [[tadajoda]] play
facebooktwitterpinterestwhatsapp

마라티어에서 तडजोड 의 뜻은 무엇인가요?

마라티어 사전에서 «तडजोड» 의 원래 정의 보기를 원하면 클릭하세요
한국어 사전에서 자동 번역 보기를 원하면 클릭하세요

마라티어 사전에서 तडजोड 의 정의

타협 - 여자 타협 분화구 1 개; 동종 요법; Mit- 지출 2 명 (법정) 싸우는 당은 몇 밤 걸릴 것입니다. 상호 조정, 조정 (아트 워크); 'The Great Pill, Burke 등도 현명한 사람들의 충고를 제언했다. 사람들과 타협하십시오. 그것은 분쟁을 파괴하려는 것이 었습니다. ' - 753 3 다른 의미의 해결을 참조하십시오. [분할 편집] तडजोड—स्त्री. तोडजोड. १ काटकसर; घरजोगावणी; मित- व्यय. २ (कायदा) भांडणार्‍या दोन्ही पक्षांनीं थोडें नमतें घेऊन परस्परांत घडवून आणलेला सलोखा, समेट (क्रि॰ करणें; पाडणें). 'थोरला पिट, बर्क वगैरेंचा शहाण्या मुत्सद्यांचाहि सल्ला अमेरिकन लोकांशी तडजोड पाडून. तंटा मिटवून टाकण्याविषयींचाच होता.' -नि ७५३. ३ इतर अर्थी तोडजोड पहा. [तोडणेंजोडणें]

마라티어 사전에서 «तडजोड» 의 원래 정의 보기를 원하면 클릭하세요
한국어 사전에서 자동 번역 보기를 원하면 클릭하세요

तडजोड 운과 맞는 마라티어 단어


तडजोड 처럼 시작하는 마라티어 단어

तडकाफडकी
तडकाविणें
तडकावून
तडकी
तडकी एरंडी
तडकीव
तडकॉ
तडगा
तडगी
तडज
तडणें
तडतड
तडतडणें
तडतडविणें
तडतडा
तडतडाट
तडतडी
तडतडीत
तडताथवड
तड

तडजोड 처럼 끝나는 마라티어 단어

अक्षतेचें खोड
अधोड
अन्नमोड
अमोड
असोड
आडमोड
आदोड
ईरमोड
उरफोड
कडाफोड
कडामोड
करमोड
करोड
कर्‍होड
कलोड
कल्होड
कांसेफोड
काचफोड
कानोड
कार्‍होड

마라티어 사전에서 तडजोड 의 동의어와 반의어

동의어

25개국어로 «तडजोड» 번역

번역기
online translator

तडजोड 의 번역

마라티어 다중 언어 번역기 를 사용해 तडजोड25개국어 번역을 확인해보세요
자동 통계기반 번역을 통해 마라티어 에서 이 항목에 표시된 다른 언어로 तडजोड 번역 이 이루어집니다. 이 항목의 기본적인 번역 단위는 마라티어 단어 «तडजोड» 입니다.

마라티어 - 중국어 번역기

和解
화자 1,325 x 백만 명

마라티어 - 스페인어 번역기

Compromiso
화자 570 x 백만 명

마라티어 - 영어 번역기

compromise
화자 510 x 백만 명

마라티어 - 힌디어 번역기

समझौता
화자 380 x 백만 명
ar

마라티어 - 아랍어 번역기

حل وسط
화자 280 x 백만 명

마라티어 - 러시아어 번역기

компромисс
화자 278 x 백만 명

마라티어 - 포르투갈어 번역기

compromisso
화자 270 x 백만 명

마라티어 - 벵골어 번역기

আপস
화자 260 x 백만 명

마라티어 - 프랑스어 번역기

compromis
화자 220 x 백만 명

마라티어 - 말레이어 번역기

kompromi
화자 190 x 백만 명

마라티어 - 독일어 번역기

Kompromiss
화자 180 x 백만 명

마라티어 - 일본어 번역기

妥協案
화자 130 x 백만 명

마라티어 - 한국어 번역기

타협
화자 85 x 백만 명

마라티어 - 자바어 번역기

rembugan
화자 85 x 백만 명
vi

마라티어 - 베트남어 번역기

sự thỏa hiệp
화자 80 x 백만 명

마라티어 - 타밀어 번역기

சமரசம்
화자 75 x 백만 명

마라티어

तडजोड
화자 75 x 백만 명

마라티어 - 터키어 번역기

taviz
화자 70 x 백만 명

마라티어 - 이탈리아어 번역기

compromesso
화자 65 x 백만 명

마라티어 - 폴란드어 번역기

kompromis
화자 50 x 백만 명

마라티어 - 우크라이나어 번역기

компроміс
화자 40 x 백만 명

마라티어 - 루마니아어 번역기

compromis
화자 30 x 백만 명
el

마라티어 - 그리스어 번역기

συμβιβασμός
화자 15 x 백만 명
af

마라티어 - 아프리칸스어 번역기

kompromie
화자 14 x 백만 명
sv

마라티어 - 스웨덴어 번역기

kompromiss
화자 10 x 백만 명
no

마라티어 - 노르웨이어 번역기

kompromiss
화자 5 x 백만 명

तडजोड 의 사용 경향

경향

«तडजोड» 의 용어 사용 경향

0
100%
위의 지도는 다른 국가에서 «तडजोड» 의 사용 빈도를 나타냅니다.

तडजोड 에 대한 마라티어 문헌, 인용문 및 뉴스에서 사용된 사례

예시

«तडजोड» 관련 마라티어 책

다음 도서 목록 항목에서 तडजोड 의 용법을 확인하세요. तडजोड 에 관련된 책과 해당 책의 짧은 발췌문을 통해 마라티어 서적에서 단어가 사용되는 맥락을 제공합니다.
1
PUDHAKAR GHYA PRABHAVI VYAKTIMATVACHE SUTRA:
तडजोड कित्येकवेळा मला हा प्रश्न विचारला जाती. माझी चूक नसताना मी तडजोड का म्हणुन करायची? हृा प्रश्रामागे 'चूक आणि बरोबर' ही एक मध्यवर्ती कल्पना दिसते. दोन अधिक दोन हा ...
Sanjeev Paralikar, 2013
2
Nivdak Banking Nivade (Part - 5) / Nachiket Prakashan: ...
फायनान्सियल इ. ऑकट कलम २o(२) दोन्ही पक्षानी सादर केलेल्या तडजोड प्रपत्राच्या (कॉम्प्रोमाईज मेमो) आधारावर झालेल्या डिक्री विरूध्द कर्जदाराने हे अपील केले आहे. ट्रेंब्युनलने ...
संकलित, 2015
3
Nivdak Banking Nivade / Nachiket Prakashan: निवडक बँकिंग ...
निवडक बँकिंग निवाडे Anil Sambare. धनादेश अनादरप्रक रणी दोन्ही पक्षांत तडजोड झाल्यास गुन्हा संपविण्याची परवानगी देता येते . ( कपाऊ र्डिंग ) नि . ई . ऑक्ट कलम १३८ , १४७ ऑपेलन्टला ...
Anil Sambare, 2007
4
Ḍô. Bābāsāheba Āmbeḍakara yāñcā janatelā upadeśa va ...
अनुपात जारि-जमाती-या कमिश्चसंचा जा निष्कर्ष और उ१शअकारची अवस्था सान केली जव भी अपराधी पक्ष-लत सशप्रावयाने असेल तर अपमान तडजोड वश्वयास नकी जा अपराधी पक्ष एखादी लहानकी ...
Bhimrao Ramji Ambedkar, 1991
5
Debates; Official Report - व्हॉल्यूम 46,अंक 14-17
... मंडली हजार होती ) दोन्ही समाजातील प्रति/त पंयनी झालेल्या घटनेचाल खाई ठयक्त केला व येवृन पुरे मानेगा जात्तता व सल्जिपाचे वातावरण रहावे चान तडजोड ठहावरे अगी इत्रच्छा व्यक्त ...
Maharashtra (India). Legislature. Legislative Assembly, 1975
6
Sāmājika śāstre āṇi sāhitya: antaḥsambandha
लाये झर देत नाहीं पण वि-म भोसले-या गोकृश तो पवन पुते लेव एथणिसशे सत्तर-या दशकातील राजकारण आणि नव्यदीतले राजकारण यतते तपाक ' तडजोड ' मको नेमकेपणाने पुते येते. मबचे राजकारण ...
Ha. Śrī Sāne, 1995
7
Ramjanmabhoomi Muktiche Andolan / Nachiket Prakashan: ...
असल्याने खूप चर्चेनंतर एक तडजोड झाली. त्या तडजोडीत १. मिनार उभे होत आहेत ते पाडून टाकण्यात यावेत. २. प्रदक्षिणेचा पथ मोकळा ठेवण्यात यावा, ३. राममंदिराचे लाकडी भव्य प्रवेशद्वार ...
Shri D.B. Ghumre, 2010
8
Lawad Kayda / Nachiket Prakashan: लवाद कायदा
कलम ३o : तडजोड करण्याविषयी लवादाचे न्यायासनावर, तडजोड घडवून आणण्यास कायद्याने बंदी घातलेली नाही. लवादाच्या न्यायासनाने पक्षकारांमध्ये सहमतीने तडजोड घडवून आणण्याचे ...
अ‍ॅड. शशीकांत देशपांडे, 2015
9
Nagari Bankansathi Sahakari Paripatrake / Nachiket ... - पृष्ठ 154
सर्वसाधारण सभेस , विषयपत्रिकेवरील स्वतंत्र विषयाद्वारे देण्याचे बंधन बैंकावर राहील , त्यामध्ये तडजोड झालेली एकंदर खाती , त्यांची एकंदर मंजूर रक्कम , संबंधित खात्यावर आजपर्यत ...
अनिल सांबरे, 2008
10
Vyavasay Vyavasthapan / Nachiket Prakashan: व्यवसाय व्यवस्थापन
के ) अशी फियर्गद दाखल केल्यावर जर तडजोड झाल्यास ही फियर्गद काढून घेता येते . कै ) फियर्गद थेट न्यायालयात दाखल करावयाची असल्याने पोलिसात तक्रार देण्यचा प्रश्न येत नाही . परंतु ...
Dr. Avinash Shaligram, 2013

«तडजोड» 단어를 포함하는 뉴스 기사

다음 뉴스 기사의 맥락에서 국내 및 국제 언론이 말하는 내용 및 तडजोड 단어를 사용하는 방법을 알아보세요.
1
मुंबईतील विरोधानंतर बीसीसीआय-पीसीबी चर्चा …
बीसीसीआय राष्ट्रीय हिताशी कधीच तडजोड करणार नाही,'' असे त्यांनी या वेळी सांगितले. मंगळवारी राजधानीत होणाऱ्या बैठकीला शुक्ला आणि बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर हजर राहणार आहेत. याशिवाय पीसीबीचे अध्यक्ष काही वरिष्ठ सरकारी ... «Loksatta, 10월 15»
2
पाक क्रिकेट बोर्डाशी चर्चा होणारच!
देशहिताच्या बाबतीत बीसीसीआयने कधीही तडजोड केलेली नाही. त्यामुळे पीसीबीशी चर्चा करण्यात काहीही गैर नसून ही चर्चा रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत शुक्ला यांनी शिवसेनेच्या आंदोलनाचा तीव्र शब्दांत निषेध केला. «maharashtra times, 10월 15»
3
भारत - पाक मालिका लवकर होणार नाही!
बीसीसीआय कधीही राष्ट्रहिताविरोधात तडजोड करणार नाही. परंतु, चर्चा थांबवण्याच्या निर्णयाचे समर्थनही करणार नाही. क्रिकेटसंबधी निर्णय घेण्याचे अधिकार बीसीसीआयकडेच असावे. - राजीव शुक्ला, आयपीएल अध्यक्ष. आणखी संबंधित बातम्या ... «Lokmat, 10월 15»
4
शिवसेनेसाठी अवघड काळ
उध्दव यांनाही सरकारवर परिणाम होईल, इतके ताणायचे नव्हते. त्यामुळे प्रकरणावर लवकर पडदा पडला. भाजपविरोधात आक्रमकपणे बोलायचे असेल तर पक्षाच्या काही नेत्यांना वापरायचे आणि तडजोड करायची असेल तर आपल्या मर्जीतील नेतेमंडळींना सांगायचे ... «maharashtra times, 10월 15»
5
'सामरिक संतुलन' अमेरिकेने बिघडवू नये
अण्वस्त्रांच्या मुद्यावर अमेरिकेशी चर्चा करताना पाकिस्तान तडजोड करणार नाही, असे सूचित करून ते म्हणाले की, राष्ट्रहित आणि सुरक्षा याबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे मूळ धोरण आहे. या धोरणाला आम्ही चिकटून राहू. आणखी संबंधित ... «Lokmat, 10월 15»
6
'निवडून न आलेल्यांची जुलूमशाही'
न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य हा राज्यघटनेचा मूलभूत आधार असून, त्याच्याशी तडजोड होऊ शकत नाही', असे सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटले होते. त्यावर, 'कोर्टाचे मत हे अधिकाराचे विकेंद्रीकरण आणि घटनेच्या मूलभूत रचनेवर आघात आहे, असे नमूद ... «maharashtra times, 10월 15»
7
सुगंध दरवळो घरोघरी
आपलं घर आपल्या हृदयात वास करतं. त्यामुळेच जेव्हा घराशी संबंधित कोणतीही गोष्ट येते तेव्हा कसलीही तडजोड केली जात नाही. बांधकाम असो वा अंतर्गत सजावट, प्रत्येकाला ते सर्वोत्तमच हवं असतं. किंबहुना आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांवर ... «Loksatta, 10월 15»
8
मोदी सरकारला दणका
न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य हा राज्यघटनेचा मूलभूत आधार असून, त्याच्याशी तडजोड होऊ शकत नाही', अशा स्पष्ट शब्दांत मत नोंदवत घटनापीठाने आयोगाला घटनाबाह्य ठरवले. या निकालामुळे केंद्रातील मोदी सरकारला मोठाच धक्का बसला आहे. आयोगात ... «maharashtra times, 10월 15»
9
डाळ 'तडकल्या'मुळे हॉटेल व्यवसायिक हवालदिल
अर्थात काही हॉटेल मालक धान्यांच्या किमती वाढल्या तरी चवीत तडजोड करण्यास तयार नाहीत. 'कांदा महागला होता तेव्हा आम्ही ... त्यामुळे आम्ही डाळी किंवा भाज्यांच्या किमती वाढल्या तरी चवीशी तडजोड करीत नाही. शेवटी ग्राहक आमच्याकडे ... «Loksatta, 10월 15»
10
'तडजोड' करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक?
गुटख्याचा साठा पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी संबंधित पानटपरीवाल्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या रहिवाशांनी या पोलिसांवर दगडफेक करण्याची घटना गेल्या आठवडय़ात कामोठे वसाहतीत घडली. गेल्या आठवडय़ातील या ... «Loksatta, 10월 15»

참조
« EDUCALINGO. तडजोड [온라인]. <https://educalingo.com/ko/dic-mr/tadajoda> 사용 가능. 7월 2024 ».
educalingo 앱 다운로드
mr
마라티어 사전
에서 단어에 숨겨진 모든 것을 알아보세요