www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

앱 다운로드
educalingo
검색

마라티어 사전에서 "सुरू" 뜻

사전
사전
section

마라티어 에서 सुरू 의 발음

सुरू  [[suru]] play
facebooktwitterpinterestwhatsapp

마라티어에서 सुरू 의 뜻은 무엇인가요?

마라티어 사전에서 «सुरू» 의 원래 정의 보기를 원하면 클릭하세요
한국어 사전에서 자동 번역 보기를 원하면 클릭하세요

계속하기

सुरू

숲 그것은 탄에 사용됩니다. जंगलात आढळणारे वृक्ष. जळणासाठी याचा उपयोग केला जातो.

마라티어 사전에서 सुरू 의 정의

시작 - 우레탄 1 밑면을 곧게 펴고 아래쪽을 가늘게합니다. 키 큰 나무 페르시 시적인 사랑의 시체 직유를 제공하십시오. 2 식물. [F. 봉사]. Che-Dar-Vi. 직선과 높이 시작처럼. (Samai 아름다운 여자) beg-pu 황소 (말). -V 1 시작됨; 시작됨 2 시작 (작업) 3 개의 오류 또는 오류 [Ar. 시작]. 키위 시작하고 중단. सुरू—पु. १ खालीं फुगीर व वर निमुळता असा सरळ उंच वाढणारा वृक्ष. फार्सी कवितेंत प्रियेच्या शरीरास याची उपमा देतात. २ एक वनस्पति. [फा. सर्व्] ॰चा-दार-वि. सुरुसारखा सरळ व उंच. (समई. सुंदर स्त्री)
सुरू—पु. वळू (घोडा). -वि. १ प्रारंभ केलेलें; सुरवात झालेलें २ चालू झालेलें (काम). ३ सुरूसुरू याअर्थीं चुकीनें. [अर. शुरुअ] ॰तहकूब-वि. किवि. आरंभिलेलें व मध्यंतरीं थांबविलेलें.
마라티어 사전에서 «सुरू» 의 원래 정의 보기를 원하면 클릭하세요
한국어 사전에서 자동 번역 보기를 원하면 클릭하세요

सुरू 운과 맞는 마라티어 단어


सुरू 처럼 시작하는 마라티어 단어

सुराचार्य
सुराज्य
सुराणा
सुराणी
सुरापान
सुरालय
सुराष्ट्र
सुर
सुर
सुरुंग
सुरुक
सुरुवात
सुरुसन
सुरू
सुरू
सुरेख
सुरोध
सुर्खरू
सुर्वा
सुर्‍या

सुरू 처럼 끝나는 마라티어 단어

अगरू
अब्रू
अवतारू
अवसरू
अवारू
आघरू
आबरू
आब्रू
रू
आवारू
उतारू
उपरू
उभारू
उरूबरू
रू
ओवंडकरू
कद्रू
रू
कसेरू
किरू

마라티어 사전에서 सुरू 의 동의어와 반의어

동의어

25개국어로 «सुरू» 번역

번역기
online translator

सुरू 의 번역

마라티어 다중 언어 번역기 를 사용해 सुरू25개국어 번역을 확인해보세요
자동 통계기반 번역을 통해 마라티어 에서 이 항목에 표시된 다른 언어로 सुरू 번역 이 이루어집니다. 이 항목의 기본적인 번역 단위는 마라티어 단어 «सुरू» 입니다.

마라티어 - 중국어 번역기

延续
화자 1,325 x 백만 명

마라티어 - 스페인어 번역기

Continuar
화자 570 x 백만 명

마라티어 - 영어 번역기

continue
화자 510 x 백만 명

마라티어 - 힌디어 번역기

जारी रखें
화자 380 x 백만 명
ar

마라티어 - 아랍어 번역기

تواصل
화자 280 x 백만 명

마라티어 - 러시아어 번역기

продолжать
화자 278 x 백만 명

마라티어 - 포르투갈어 번역기

continuar
화자 270 x 백만 명

마라티어 - 벵골어 번역기

অবিরত
화자 260 x 백만 명

마라티어 - 프랑스어 번역기

continuer
화자 220 x 백만 명

마라티어 - 말레이어 번역기

terus
화자 190 x 백만 명

마라티어 - 독일어 번역기

fortsetzen
화자 180 x 백만 명

마라티어 - 일본어 번역기

続行
화자 130 x 백만 명

마라티어 - 한국어 번역기

계속
화자 85 x 백만 명

마라티어 - 자바어 번역기

terus
화자 85 x 백만 명
vi

마라티어 - 베트남어 번역기

tiếp tục
화자 80 x 백만 명

마라티어 - 타밀어 번역기

தொடர்ந்து
화자 75 x 백만 명

마라티어

सुरू
화자 75 x 백만 명

마라티어 - 터키어 번역기

sürdürmek
화자 70 x 백만 명

마라티어 - 이탈리아어 번역기

continuare
화자 65 x 백만 명

마라티어 - 폴란드어 번역기

kontynuować
화자 50 x 백만 명

마라티어 - 우크라이나어 번역기

продовжувати
화자 40 x 백만 명

마라티어 - 루마니아어 번역기

continua
화자 30 x 백만 명
el

마라티어 - 그리스어 번역기

Συνέχεια
화자 15 x 백만 명
af

마라티어 - 아프리칸스어 번역기

voortgaan
화자 14 x 백만 명
sv

마라티어 - 스웨덴어 번역기

fortsätta
화자 10 x 백만 명
no

마라티어 - 노르웨이어 번역기

fortsette
화자 5 x 백만 명

सुरू 의 사용 경향

경향

«सुरू» 의 용어 사용 경향

0
100%
위의 지도는 다른 국가에서 «सुरू» 의 사용 빈도를 나타냅니다.

सुरू 에 대한 마라티어 문헌, 인용문 및 뉴스에서 사용된 사례

예시

«सुरू» 관련 마라티어 책

다음 도서 목록 항목에서 सुरू 의 용법을 확인하세요. सुरू 에 관련된 책과 해당 책의 짧은 발췌문을 통해 마라티어 서적에서 단어가 사용되는 맥락을 제공합니다.
1
Birbalache Vyavasthapan / Nachiket Prakashan: बिरबलाचे ...
ये कुशल कारागीर घेउग्न ते भाग क्सविले आणि चौथ्या दिवशी एका पानात मावेल एवढा यंत्र सुरू झाल्याचा अहवाल बिरवलला पच्चास४ करून पाठक्ला. त्यात त्याने २५० ० ० रुपयाचे' सुटे भाग व ...
Dr. Pramod Pathak, 2013
2
Lawad Kayda / Nachiket Prakashan: लवाद कायदा
सहमतीचया बाबी खेरीज करून कोणत्याही जागी लवादाची कार्यवाही सुरू करू शकतो पण अशावेळी लवादाचे इतर पंचाचे मत, साक्ष पुराव्यासबंधी सोय तसेच कुशल अनुभवी लोकांचया ...
अ‍ॅड. शशीकांत देशपांडे, 2015
3
Debates. Official Report: Questions and answers - भाग 1
रातग्रराहुर आराप्रिरा, रारादिई दृपत कि मिओंराभीर्श इणर्श, त्र्थराझा दि मुतराराद्याई, इकरार प्र रई/भीहुई द्वाणर्श, जुत १९६४ संयेअसेवमें कोणकोणत्या ठिकाणी सुरू आले है श्रीमती ...
Maharashtra (India). Legislature. Legislative Council, 1968
4
Manatil Akshar Moti / Nachiket Prakashan: मनातील अक्षर मोती
T चे शिक्षण सुरू झाले. त्या काळात माझे लेखन पुन्हा सुरू झाले. Dip.T चया शिक्षकांची वेगवेगळया शाळांमध्ये जाऊन लेसन घेताना कशी परिस्थिती होते, याचे वर्णन कवितेतून केले. send of ...
Durgatai Phatak, 2014
5
Bhartiya Nobel Vijete / Nachiket Prakashan: भारतीय नोबेल ...
१९६० मध्ये मदर टेरेसाने संपूर्ण भारतात बेवारस, बेघर, निर्वासित व कुष्ठरोगी आदींसाठी आश्रम सुरू केले. इ.स. १९६३ मध्ये 'मिशनरीज ऑफ चॉरिटी ब्रदर्स' या संस्थेची स्थापना केली आणि याच ...
Pro. Vijay Yangalwar, 2013
6
Nakshalvadache Avhan / Nachiket Prakashan: नक्षलवादाचे आव्हान
ह्याच्यारू' तुलनेत्त गडधिरोत्तीसाठी स्वत्तत्र' दर देण्याच्या घोषणेची औपलवजावणीहीं सुरू झाली अहे एक्ता गडचिरोली परिसरातील बहुतेक कामे "बीआरओ'चेल्ड्स फूर्र वेस्ली जात ...
Bri. Hemant Mahajan, 2012
7
Gauravshali Bhartiya Kalganana / Nachiket Prakashan: ...
कच्छ, काठोवाड व गुजरातचा कराही भाग अति विवन्मसवतावे" वर्ष आषाढ शुक्ल प्रतिपद्रेला सुरू होतें, व महिने अमान्त असतात. यालाच हालारी वर्ष असें नाई अहे शके १८७५ सालच्या वित्रति ...
Anil Sambare, 2010
8
Corporate Chanakya (Marathi)
या परिस्तितीसाती चरणवयस्वी एक सूचना अहि : "पूर्वी आरंभ न क्लेली अशी एखरदी योग्य प्रथा त्यरने सुरू करावी आणि इतराती' सुरू क्लेली प्रथा जारी राखरबी. आणि एखादी अनिष्ट प्रथा ...
Radhakrishnan Pillai, 2013
9
Mehta Marathi GranthJagat - July 2014:
शाला सुरू झाल्यानंतर' दरवषों ऐकू येत्तात; पण यदा. त्या ताजा येऊ नयेत, क्या "बालभास्ती'ने शाला गुरू होरावाआ१शेच बाजारात्त पहिली ते आक्वी सर्व विषयस्वी आणि सर्व मावमिधील ...
Mehta Publishing House, 2014
10
Janewari 30 Nantar / Nachiket Prakashan: जानेवारी ३० नंतर
तुमचा तो असंग्रह... अनाग्रह सुरू आहे म्हणून म्हणते मी..." 'ही वॉज द ग्रेट टीचर. इन द असोसिएशन अॉफ ग्रेटर टीचर्स.... निसगर्गसारखा निरपेक्ष गुरू नाही.' 'एकदा जाऊया आपण सहलीला. मुलासोबत.
Vasant Chinchalkar, 2008

«सुरू» 단어를 포함하는 뉴스 기사

다음 뉴스 기사의 맥락에서 국내 및 국제 언론이 말하는 내용 및 सुरू 단어를 사용하는 방법을 알아보세요.
1
चंद्रावर ज्वालामुखीसारखी प्रक्रिया सुरू
ज्या आघातामुळे तेथे विवर तयार झाले त्याचवेळी तेथे ज्वालामुखी प्रक्रियाही सुरू झाली होती. बाऊन विद्यापीठाच्या पृथ्वी, पर्यावरण व ग्रहविज्ञान शास्त्राचे विद्यार्थी व संशोधक डॅनिएल मोरियार्टी यांनी सांगितले की, जर हा निष्कर्ष ... «Loksatta, 10월 15»
2
'मेट्रो रेल ट्रान्सपोर्ट' पदव्युत्तर अभ्यासक्रम
नोकरी तसेच व्यापाराकरता विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त करणे अत्यावश्यक असते. हे लक्षात घेत केंद्र सरकारने कौशल्यांवर आधारित काही विशिष्ट प्रशिक्षणक्रम सुरू केले आहेत. नव्याने सुरू झालेले हे अभ्यासक्रम तुम्ही राहत असलेल्या ... «Loksatta, 10월 15»
3
बांबू लागवडीसाठी 'मनरेगा'ची योजना सुरू करण्याचे …
बांबू लागवडीसाठी 'मनरेगा'ची बंद पडलेली योजना नव्याने सुरू करण्याचे संकेत वनखात्याचे सचिव व बांबू धोरण उपाययोजना समितीचे उपाध्यक्ष विकास खारगे यांनी दिले. काही कारणांअभावी ही योजना बंद पडली, पण त्यात सुधारणा केल्यास नव्याने ही ... «Loksatta, 10월 15»
4
यश संघर्षांच्या वाटेवरचं..
कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या छोटय़ा खेडय़ातील रेखानं आत्मनिर्भर होत गावातील महिलांच्या प्रगतीची द्वारे खुली केली आहेत. लाखभर रुपयांची उलाढाल असलेला आठवडी बाजार सुरू करणं असो की गावात महिलांचं लेझीम पथक काढणं असो, ... «Loksatta, 10월 15»
5
संप असला तरी राज्यातील २३३ औषध दुकाने सुरू!
ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात केंद्र सरकारच्या उपसमितीमार्फत चौकशी सुरू असताना औषध दुकानदारांनी असा संप पुकारणे योग्य नव्हते. या संपात राज्यातील औषध दुकानांनी सामील होऊ नये, असे आवाहन आपण केले आहे. काही औषध विक्रेत्यांनी ते ... «Loksatta, 10월 15»
6
एफडीआयबाबत चाचपणी सुरू
औषध क्षेत्रात थेट परदेशी गुंत‍वणूक (एफडीआय) किती असावी, त्याचे स्वरूप कसे असावे या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक अभ्यास अहवाल तयार करणार आहे. यामुळे औषध क्षेत्रातील एफडीआयला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास ... «maharashtra times, 10월 15»
7
दाभोळ वीज प्रकल्प महिनाभरात पुन्हा सुरू
नवी दिल्ली: इंधन म्हणून वापरायच्या नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नसल्याने गेले दीड वर्ष ठप्प असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ वीज प्रकल्पात येत्या १ नोव्हेंबरपासून ५०० मेवॉ वीजनिर्मि ती सुरु होईल आणि ही वीज रेल्वेला दिली जाईल, ... «Lokmat, 9월 15»
8
जुगार छाप्यावेळी पळून गेलेल्यांचा शोध सुरू
5सातारा, दि. 14 : मराठा सहकारी पतसंस्थेतील जुगार अड्ड्यावर ज्यावेळी पोलिसांनी छापा टाकला होता, त्यावेळी तेथून काही संशयित पळून गेले होते. पळून गेलेल्या संशयितांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. दरम्यान, ज्या शिपायाच्या ताब्यात ... «Dainik Aikya, 9월 15»
9
गिनीज बुकमध्ये ४६ तास सुरू असलेल्या …
जगात सर्वाधिक काळ सुरू असलेला वाढदिवस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नुकतीच एका जर्मन व्यक्तीच्या नावाची नोंद करण्यात आली. या व्यक्तीचे नाव स्वेन हॅग्मेईर असून त्यांनी सलग ४६ तास स्वत:च्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. «Loksatta, 8월 15»

참조
« EDUCALINGO. सुरू [온라인]. <https://educalingo.com/ko/dic-mr/suru-2> 사용 가능. 7월 2024 ».
educalingo 앱 다운로드
mr
마라티어 사전
에서 단어에 숨겨진 모든 것을 알아보세요