«आजारी» 관련 마라티어 책
다음 도서 목록 항목에서
आजारी 의 용법을 확인하세요.
आजारी 에 관련된 책과 해당 책의 짧은 발췌문을 통해 마라티어 서적에서 단어가 사용되는 맥락을 제공합니다.
1
PUDHAKAR GHYA PRABHAVI VYAKTIMATVACHE SUTRA:
त्याचे मित्र, शेजरीपाजारी त्याच्याशी बोलताना त्याला म्हणायचे की तू आजारी दिसतोस. कही दिवसांतच तो खरोखरच आजारी पडला, कही दिवसांतच त्याला असे वाटू लागले की ज्याअथों ...
2
Debates: Official report - व्हॉल्यूम 43,अंक 25-34
नोंदी, वर्याध्या खोटला नोंदी यासर्वस्रिची माहिती माहिती माननीय सदस्यकारा देध्यात मेईला भी भी गा मोहाडोकर ( अनेक र्गरप्रकार या इज्जत एक्/तित आले आहेत शासनाने आजारी ...
Maharashtra (India). Legislature. Legislative Council, 1975
है' म्हगुन त: आजारी पड. है, 'र आजारी पर्दे, ? पण भी आजारी कसा पडणार ? माओं प्रकृती चांगली अहि 1, (: आजारी पड म्हणजे आजारी पजायचं नुसतं सोंग करायचं ! वेल आली तर मरसु" ! हैं, हैं' अरे भी ...
Purushottam Bhaskar Bhave, 1963
V. S. Khandekar. मणिसने अधूनमधून आजारी पडलेच पाहिजे, असेमझे हल्ली ठाम मत बनू पाहत आहे. मी डॉक्टर असतो तर हेमत ऐकून हसत तुम्ही पुटपुटला असता, 'चालायचंच! जगत प्रत्येकाला पोट आहेच!
5
Jagatik Jantu Shastradnya / Nachiket Prakashan: जागतिक ...
तो डिस्टिलरीत गेला. त्यने जी ७ पिंपे आजारी होती, ज्यापास्न अल्कोहोल -बनू शकत नव्हते, तयांचा वास घेतला. तयातल्या भूरक्या रंगाच्या द्रव्याचे नमुने बाटल्यांमध्ये भरून घेतले.
6
Bhagwan Buddha aani tyancha Dhamma: - व्हॉल्यूम 1
एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता. २. स्थविर आनन्दाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले. ३. आपल्या मलमूत्रात ...
चार दिवस आजारी है अशक्तपगा आल] म्हणजे शिराहि रोज -तहायचा. हा सगद्धा प्रकार पाहुन आपण आजारी नाही या गोष्ट/चे मला अत्यंत दुठेख होऊ लागली व्या वस्तु ही सगता मेडती आजारी माया ...
Dattārāma Mārutī Mirāsadāra, 1966
8
Yugapravartaka Phaḍake:
... दिवशी माणिकबरोबर वनभीजनाला जायचे ठरवितो, पण अकत्मान् क्योंल आजारी असस्थाभी सार आस्थामुले उरलेले वनभीजन रहित करावे" लागते आणि जगदीश पूँदायनाला वडिलीध्याकते जायला ...
Viśvanātha Vāmana Patkī, Shivram Narhar Kolhatkar, 1967
अं/रिक व कामगारतिवयक कायद्याची कोइ अंमलबजावणी होती यामागे एककारणस्गोंमेतलेजते संयतिशोयमहर्मडक मिटकनि या दृस्श्षा आजारी उशोगोना सारा कररायाच्छा विविध योजना ...
10
Swasth Sukte Sankshipt / Nachiket Prakashan: स्वास्थ ...
या उपर जर कोणी आजारी पडलाच तर त्याची चिकित्सा करणे. आतुरस्य विकार प्रशमनम् हा याचा उत्तरार्ध. या पैकी उत्तरार्ध तसा सोपा. आजारी पडल्यावर वैद्याकडे जावे यात काही दुमत नाही.
Vaidya Jayant Devpujari, 2014
«आजारी» 단어를 포함하는 뉴스 기사
다음 뉴스 기사의 맥락에서 국내 및 국제 언론이 말하는 내용 및
आजारी 단어를 사용하는 방법을 알아보세요.
३५ टक्के पुणेकर आजारी
त्याशिवाय हवेत 'रोटा व्हायरस,' 'अॅडिनोव्हायरस', 'एन्फ्लुएंझा' यांसारख्या विषाणूंचाही प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या पुण्यातील ३० ते ३५ टक्के नागरिक आजारी आहेत,' असे निरीक्षण इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य शाखेचे उपाध्यक्ष आणि ... «maharashtra times, 10월 15»
शिरोळचे ग्रामीण रूग्णालय 'आजारी'
संदीप बावचे - शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव, रिक्त पदे व भोंगळ कारभार यामुळे हे रुग्णालय 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी परिस्थिती बनली आहे. पूर्वीचे प्राथमिक आरोग्य केंद्र होते ते बरे होते, अशी भावना रुग्णांतून ... «Lokmat, 10월 15»
मुंबईकर आजारी!
मुंबई : सप्टेंबरमध्ये बदललेल्या वातावरणामुळे मुंबईकरांना ताप चढला होता. यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अधिक दिसून येत होती. पण, महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात ३,९७९ डेंग्यूचे संशियत रुग्ण आढळले आहेत. «Lokmat, 10월 15»
प्रथमोपचार पेटीच 'आजारी'
पुणे : शहरातील गर्दीच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेल्या मॉल, मल्टिप्लेक्समध्ये अपघात झाल्यास, एखाद्याला दुखापत झाल्यास त्याला तातडीने आणि आवश्यक ते प्रथमोपचार मिळू शकणार नाहीत. कारण या मॉल्स व मल्टिप्लेक्समध्ये 'प्रथमोपचार ... «Lokmat, 4월 15»
आजारी असल्याने मंत्रिमंडळ बैठकीला गेलो नाही …
आजारी असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंगळवारी उपस्थित राहिलो नाही, असा खुलासा करीत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी माध्यमांमधून याविषयी दिलेल्या बातम्यांवर बुधवारी टीका केली. केवळ टीआरपीसाठी माध्यमांकडून चुकीच्या ... «Loksatta, 2월 15»