APA TEGESÉ स्फोट ING BASA MARATHI?
Klik kanggo
deleng deifinisi asli saka «स्फोट» ing bausastra Basa Marathi.
Klik kanggo
deleng pertalan otomatis saka definisi ing Basa Jawa.
Definisi saka स्फोट ing bausastra Basa Marathi
Explosion-pu 1 ulcer; Blisters; Chatta 2 pamisah, flatten utawa Negara pikiran 3 kembang, lan liya-liyane. 4 Kesiapane barang 5 Insomnia karo swara omben lan sapanunggalane. [No. Sprouts Explosive-pu Sores 'A bledosan asalé.' -Gujarat 5.28 -V Nyuda kebak; Gesang Sarakhane matter). Blasting Sprout; Break; Mbusak स्फोट—पु. १ व्रण; फोड; चट्टा. २ फुटणें, तुटणें किंवा
तसली अवस्था. ३ फूल इ॰ उमलणें. ४ एखाद्या गोष्टीची वाच्यता.
५ दारू वगैरेचा भयंकर आवाजासह भडका. [सं. स्फुट् = फुटणें]
स्फोटक-पु. फोड. 'स्फोटक एक उद्भवला ।' -गुच ५.२८.
-वि. एकदम फुचणारें; भडकी होऊन फुटून उडणारें (दारू-
सारखें द्रव्य). स्फोटन-न. फुटणें; मोडणें; फाटणें.
Klik kanggo
deleng deifinisi asli saka «स्फोट» ing bausastra Basa Marathi.
Klik kanggo
deleng pertalan otomatis saka definisi ing Basa Jawa.
BUKU BASA MARATHI KAKAIT KARO «स्फोट»
Temukaké kagunané saka
स्फोट ing pilihan bibliografi iki. Buku kang kakait dening
स्फोट lan pethikan cekak kang padha kanggo nyediyakaké panggunané ing sastra Basa Marathi.
1
Nachiket Prakashan / Athang Antaralacha Vedh: अथांग ...
या लहान भागचा एकाएकी स्फोट होऊन विश्व निर्माण इाले अशी कल्पना केल्याने या संकल्पनेला 'महास्फोट सर्वसामान्यपणे प्रत्येक स्फोटत एका केंद्रबिंदूतून उद्रेक होऊन पदार्थ व ...
अणु-ऊजेंच्या बाबतीत भारतने सतत जबाबदार भूमिका स्वीकारलेली असतानाही भरताच्या विरोधात नेहमी तीन मुद्दे मांडण्यात येतात : भारत ने १९७४च्या मेमध्ये अणु-ऊजेंचा स्फोट केला ...
3
Exploring the Solar System and Beyond in Marathi: ...
... सहज इलेक्ट्रोमॉग्नेटिक स्पेक्ट्रम चया अवरक्त आणिी एक्स रे प्रदेशा पाहिली जाते प्रकार दुसरा स्फोट पावणारा तारा : त्याच्या कोर आण्विक इंधन धावा तेव्हा येते की एक भव्य तारा ...
4
Nisargachi Navlai / Nachiket Prakashan: निसर्गाची नवलाई
पण पुढ़े स्फोट झाल्यास हे प्लग अतिशय वेगाने वर वाफ , वायू , धूर , धूळ हे वायूरूप पदार्थ बाहेर पडताता , त्यासोबत खडकाचे तुकडे व राखदेखील दृष्टीत्पत्तीस पडतात . अतिशय तप्त स्वरूपात व ...
Pro. Sudhir Sahastrabuddhe, 2014
5
Aapatti Vyavasthapan / Nachiket Prakashan: आपत्ती व्यवस्थापन
गेल्या तीन वर्षामधीला दहशतवादी स्ला'ध्ये ०६ एप्रिल ०६ चा नांदेड' मधील स्फोट, १ १ जुले ०६ ला मुबईत. आलेले सिरियल बाब" ब्लग्स्टत्, ० ८ सप्टेबर' ० ६ ला झालेला मालेगाव येधील स्फोट, ० २ ...
Col. Abhay Patwardhan, 2009
6
Yantramagil Vidnyan / Nachiket Prakashan: यंत्रामागील विज्ञान
स्फोट होऊ शक्लो. गाडीत शर्टि सर्विन्ट झाले. तरी स्फोट होऊ शक्लो. पाण्याच्या विद्युत अपघटनामुले हीयड्रोजेन निर्माण होते. त्यनंमुलही स्फोट होऊ शक्लो. रासायनिक क्रिया जलद ...
7
Pradushanatun Paryavarnakade / Nachiket Prakashan: ...
रकि अड० रोल ह्या सगीताचा' ध्वनी १ ४० डेसिबल तीवतेचा असतो है झ तोफाचे स्फोट : सैन्य अभ्यस्सात्साठी विविध सरंक्षण साहित्यधि चाचणीसाठी स्फोट घडकू अपने जातात. तोफगोठायाचा ...
Dr. Kishor Pawar Pro., 2009
8
Vima Dava Kasa Jinkal ? / Nachiket Prakashan: विमा दावा ...
विमा दावा कसा जिंकाल? Adv. Sunil Takalkar. को माशेमारीच्छा चोरी, सामरात जाणारी 'ओशन गोदी ल्हेसल्स व सेलिम' ल्हेसल्स व इतर प्रकारची जहाजे येतात. 6 यात आगीने वा स्फोट झाल्यगमुल ...
Adv. Sunil Takalkar, 2012
हा स्फोट न्यू मेक्सिको या या वाळवंटात १५ जुलैला वावटळीपर्जन्ययुक्त वादळाने थैमान घातलेले होते. या वादळानंतर न्यू मेक्सिकोच्या वाळवंटत सर्वत्र पूर यायचे. या पुराचे पाणी ...
तोपर्यत त्यांनी त्यांच्या हा विक्षिप्त मित्राला कहाँच विचारलं नवहतं. तो स्फोट झाल्यानंतर जेवहा टोबियसने समाधानाचा सुस्कारा टाकला तेवहा मात्र शिंढांनी टेबियसला ...
BABAGAN WARTA KANG NGLEBOKAKÉ ARAN «स्फोट»
Weruhi yèn pawarta nasional lan internasional wis ngomongaké lan kepriyé aran
स्फोट digunakaké ing babagan warta iki.
बलुचिस्तानात बसमध्ये बॉम्बस्फोटात अकरा ठार
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात एका प्रवासी बसमध्ये बॉम्बस्फोटात दोन मुलांसह ११ जण ठार तर २२ जण जखमी झाले आहेत. क्वेट्टा येथील सरयाब रोड स्थानकावरून बस सुटण्याच्या बेतात असताना हा स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले, की मरण ... «Loksatta, Okt 15»
विक्रोळीत घरात सिलेंडर स्फोट; ६ जण जखमी
विक्रोळीतील पार्कसाईट येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन ५ ते ६ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. पार्कसाईट परिसरातील वर्षानगर भागातील एका चाळीत आज सकाळी ही घटना घडली. या घटनेतील जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून ... «Loksatta, Okt 15»
विक्रोळीत घरात सिलेंडर स्फोट, ८ जण जखमी
विक्रोळी, दि. १७ - कुर्ल्यातील सिटीकिनारा रेस्टॉरंटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन ८ जण ठार झाल्याच्या दुर्दैवी घटनेला अवघे २४ तासही उलटत नाहीत तोच विक्रोळीतील पार्कसाईट येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन ८ जण जखमी झाल्याचे वृत्त ... «Lokmat, Okt 15»
विक्रोळीत घरगुती सिलेंडरचा भीषण स्फोट, 6 जखमी
मुंबई: विक्रोळी पार्कसाईट परिसरात वर्षा नगर भागात घरगुती सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याचे प्राथमिक वृत्त समजते आहे. सिलेंडर स्फोटात ५ ते ६ जण जखमी झाले असल्याची माहिती समजते आहे. यामध्ये दोन जण गंभीर असून जखमींना राजावाडी ... «Star Majha, Okt 15»
कुर्ल्यात रेस्टॉरंटमध्ये भीषण सिलिंडर स्फोट, ८ ठार
मुंबई, दि. १६ - कुर्ल्यातील सिटी किनारा या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भीषण सिलिंडर स्फोटात ८ नागरिक ठार झाले आहेत. कुर्ला पश्चिम येथे होलीक्रॉस हॉस्पिटलजवळ असलेल्या सिटीकिनारा रेस्टॉरंटमध्ये आज दुपारी सिलिंडरचा स्फोट झाला, ... «Lokmat, Okt 15»
मशिदीत आत्मघाती स्फोट, अनेक ठार
मैदुगुरी : नायजेरियाच्या मैदुगुरी शहरातील एका मशिदीत दोन आत्मघाती हल्लेखोरांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात अनेक भाविक मारले गेले. बोको हरामचे दहशतवादी मैदुगुरी शहराला सातत्याने लक्ष्य करीत आहेत. मशिदीतील सर्व लोक मारले गेले. «Lokmat, Okt 15»
एनआयएच्या 'त्या' अधिकाऱ्याचे नाव सालियन …
केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्यास मला 'राष्ट्रीय तपास संस्थे'च्या (एनआयए) अधिकाऱ्याने सांगितल्याचा आरोप या खटल्यातील तत्कालिन विशेष सरकारी वकील अॅड. रोहिणी सालियन ... «Loksatta, Okt 15»
तुर्की की राजधानी अंकारा में शांति मार्च पर …
विस्फोट के बाद मौके पर अफरा-तफरी मच गई। पुलिस ने पूरे इलाके को घेर लिया। यहां 52 वर्षीय अहमद ओनेन ने कहा, ''हमने भीषण विस्फोट की आवाज सुनी और इसके बाद एक छोटा धमाका हुआ। इसके बाद भागमभाग और अफरातफरी देखी गई। फिर हमने देखा के चारों ओर शव ... «Zee News हिन्दी, Okt 15»
चीनमध्ये पुन्हा स्फोट
बीजिंग : दक्षिण चीनच्या गुआंगक्सी जुआंग या भागात गुरुवारी पुन्हा स्फोट झाला. या स्फोटात कुठल्याही जीवित हानीचे वृत्त नाही. बुधवारी लेटर बॉम्बमध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता, तर ५१ जण जखमी झाले होते. सरकारी न्यूज एजन्सी ... «Lokmat, Okt 15»
चीनमध्ये १५ स्फोट, ६ ठार, १५ जखमी
ग्वांग्झी (चीन), दि. ३० - ग्वांग्झी प्रांतातील ल्युचेंग येथे दोन तासांच्या कालावधीत १५ ठिकाणी स्फोट झाले असून सहा जण ठार झाले आहेत तर १५ जण जखमी झाले आहेत. स्फोटकांच्या पार्सलच्या माध्यमातून हे स्फोट घडवण्यात आल्याचे चिनी ... «Lokmat, Sep 15»