Definisi saka ओवा ing bausastra Basa Marathi
Owa-ha-ho-Pu (NO) 1 (sapi, kerbau) Kas; OT. 2 kaca 'Dheweke (O) enom banget Susu- Dharar iku taun. ' -Move 12.67 [No. Ohsd] Ova-Pu Jenis obat lan kacang buncis Dhuwur wit 1 nganti 1 .. Kanthi tangan, werna beech dadi kuning; Migunani ing backache. Currant Ova, Panova etc. Ana beda. Aku malah ora teka menyang Panvas. Yacht tree, nyebar siji setengah Tangané dhuwur lan godhongé kandel lan padha mambu kaya oats. Godhong sing dipanggang. Cabang kasebut ditanam dening wit-witan. Overestimate Kéwan kuno kasebut minangka oval kembang. [No. Yavani, pajamoda; Wigati; Wen. Yemen; Padha Ommi Ta Aman] m 1 Sapa sing ngalami weteng bakal njaluk utawa takon. 2 Owa ngandika sing aku Gunning nanging saya ngombe banyu ओवा-हा-व्हा—पु. (ना.) १ (गाई, म्हशी यांची)
कास; ओटी. २ पान्हा. 'वो(ओ)हा दाटल्या चहूंस्तनीं । दुग्ध-
धारां वर्षती ।' -मुवन १२.६७. [सं. ऊधस्]
ओवा—पु. एक प्रकारचें औषधी झाड आणि त्याचें बीं.
झाडाची उंची १ ते १ ।। हात असून, बीचा रंग पिवळसर असतो;
पोटदुखीवर उपयोगी. ओव्यांत किरमाणी ओवा, पानओवा इ॰
भेद आहेत. पानओव्यास बीं येत नाहीं. याचें झाड, पसरट दीड
हात उंच असून पानें जाड असून त्यांस ओव्यासारखा वास येतो.
पानांचीं भजीं करतात. फांद्या लावल्यानें हें झाड होतें. ओव्याच्या
अर्काला ओव्याचें फूल असें म्हणतात. [सं. यवानी, अजमोदा;
हिं अजवान; वं. यमानी; ते. ओममी ता. अमन] म्ह॰ १
ज्याचें पोट दुखेल तो ओंवा मागेल. २ ओवा म्हणतो मी आहे
गुणी पण माझ्यावर पितात पाणी.
Klik kanggo
deleng deifinisi asli saka «ओवा» ing bausastra Basa Marathi.
Klik kanggo
deleng pertalan otomatis saka definisi ing Basa Jawa.
BUKU BASA MARATHI KAKAIT KARO «ओवा»
Temukaké kagunané saka
ओवा ing pilihan bibliografi iki. Buku kang kakait dening
ओवा lan pethikan cekak kang padha kanggo nyediyakaké panggunané ing sastra Basa Marathi.
1
Swayampak Gharatil Aushodhopachar / Nachiket Prakashan: ...
पोटात वायू गोळा झाल्यास १ चमचा ओवा, काळे मीरे १/४ भाग एकत्र करून ताकातून घयावे. ताबडतोब फायदा होतो. सांध्यांचया दुखण्यावर १ चमचा ओवा ५० ग्रंम मोहरीच्या तेलात भाजावा, ...
पुटाचा ओवा कृती : ओवा स्वच्छ व नीट करून घयावा. आल्याचा रस, लिंबाचा रस, शेदेलोण व पदेलोण यांचे मिश्रण करून ते ओव्याला बेताने लावावे आणि ओवा उन्हत वाळत ठेवावा. पुन्हा दुसरे ...
3
Āyurvedīya mahākośa, arthāt āyurvedīya śabdakośa: ...
वनस्पति० यवामो ( धा २.९१ ) ओवा. यवानी-खी., वनस्पति० गुणा:-कटुस्तिक्तोंप्या दीपनी वातकफम्बी शुलाध्यानाशे:कृमिच्छर्दिम्मी गुरुमोदरनाशिनी च ( ध. २.९३ ) पाचनी लघुरती६प्या ...
Veṇīmādhavaśāstrī Jośī, Nārāyaṇa Hari Jośī, 1968
4
Āyurvedīya garbhasãskāra
हलद जंतुघ्न, स्तन्यशुर्द्धक्रिर व स्वतशुर्द्धक्रिर असल्याने हलदीचाही भरफूं वापर कावा याखेरीज धणे पूड, मेथ्या, आले, ओले छोबो, आमसूल, ओवा, हिंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र, ...
5
Jaiminīyārṣeya-Jaiminīyopaniṣad-Brāhmaṇe: - पृष्ठ 80
ओवा ओवा ओवर हुत्भा ओवा इति 1: ३ ।। तदु ह तत् परार इवानायुष्यमिव । तद वायोश्च अपां चानु वाज गेयर ।। ४ ।२ बद्ध वे वायु: पराड.व पके श्रीयेत । स पुरस्ताद वाति । स दक्षिण: । स पश्चात् । स उत्स ।
Bellikoth Ramachandra Sharma, 1967
6
Asamiyā vyākaraṇa: Hindī mādhyma se
असमिया में आ, उवा, और ओवा प्रेरणार्थक प्रत्यय स्वीकार किये गये हैं" । यदि अकर्मक धातुओं में प्रेरणार्थक प्रत्यय लगते हैं, तो वे सकर्मक धातु बन जाती है [ यथ, धर । अ., घर । ओवा-घरोवा, गा ...
7
Kāḷācyā paḍadyāāḍa - व्हॉल्यूम 1
पोट आपले रखते अहिं व ओवा खापस आपण दुसरा-यास सांगितले किया दुस८र्थानी खाऊन आपली पीटा दुखी योबवाबी अशी भावना केली तर ते जिल्लेहास्थास्पद आहे तितकेच आपख्याकरिता, आपदा ...
Da. Pã Jośī, Marāṭhī Sāhitya Parishada, Āndhra Pradeśa, 1992
Venkatesh Laxman Joshi, 1963
9
Rasaratnasamuccaya - व्हॉल्यूम 2
ते उपाय वारंवार केल्यास लवकर लवकर कृमि उत्पन्न होण्यचे थांबते. यासाठी एक साधारण व अनुभूत चूर्ण देत आहे. यचा अनेक रुग्णानी फायदा घेतलेला आहे. ते असे- पळसपापडी २ भाग, ओवा २ भाग ...
Vāgbhaṭa, Sadāśiva Baḷavanta Kulakarṇī, 1972
चौबीस- कृमि-गर रस ड्डि ५ घटक द्रव्यों- पारा, गंधक, कीटमारी ओवा, वावडिग, कुचला, पलसाचे बी. ३ भावना- नागरमोया काढा. कृमिमुदृगर रस या नावावरूनच हा एक कृमिसाठी म्हणजेच पोटातील ...
Yaśavanta Govinda Jośī, 1983