APA TEGESÉ आत्या ING BASA MARATHI?
Klik kanggo
deleng deifinisi asli saka «आत्या» ing bausastra Basa Marathi.
Klik kanggo
deleng pertalan otomatis saka definisi ing Basa Jawa.
Definisi saka आत्या ing bausastra Basa Marathi
Gutter Deleng nang 1. Deshastha Brahmins diarani Atti. [No. ATTA Atti, Attik 'Pvt. Saiki = ibu, ibu mertua; Apa ora Aatti = ibu mertua] 2 Tembung kanggo rangsangan Ranganath- Bapak Swami Nigdikar biasane ngarani Bhasas minangka Asaswami. .birthday 1 adhine bapak; 2 ibu mertua (Sawetara varieties teka saka Iki bisa dadi ibu mertua). 'Fountain Satyabhama diarani asatabai. Sampeyan Nanging ngomong ya. Apa sampeyan ngomong yen ibune? KV Iku bener. -Jay 9 72. Ms. Aisha Bay Yen kita nindakake, kita bakal ngomong bibi: ngowahi bab utawa kahanan Yen ora ana ing tanganmu, mesthi ora ana gunane Ngomong. आत्या—स्त्री. १ आत पहा. देशस्थ ब्राह्मणांत आत्ती म्हणतात.
[सं. अत्ता. अत्ती, अत्तिक' प्रा. आत्ता = आई, सासू; का अते,
अत्ति = सासू] २ पुरुषास बहुमानार्थी लावावयाचा शब्द. रंगनाथ-
स्वामी निगडीकर यांच्या वडील भावास आत्यास्वामी म्हणत असत.
॰बाई-स्त्री. १ बापाची बहीण;आत. २ सासू. (कांहीं जातींत आत्या
ही सासू होऊं शकते). 'तंव सत्यभामा म्हणे आत्याबाई । तुम्हासी
तरी म्हणावें काई । तुम्ही कां म्हणवितां यांची आई । केवीं
उदरीं धरिलें हो ।।' -जै ९. ७२. म्ह॰ आत्याबाईला मिशा
असत्या तर काका म्हटलें असतें = जी गोष्ट किंवा स्थिति पालटणें
आपल्या हातीं नाहीं ती तशी नसती तर बरें झालें असतें असें व्यर्थ
म्हणणें.
Klik kanggo
deleng deifinisi asli saka «आत्या» ing bausastra Basa Marathi.
Klik kanggo
deleng pertalan otomatis saka definisi ing Basa Jawa.
BUKU BASA MARATHI KAKAIT KARO «आत्या»
Temukaké kagunané saka
आत्या ing pilihan bibliografi iki. Buku kang kakait dening
आत्या lan pethikan cekak kang padha kanggo nyediyakaké panggunané ing sastra Basa Marathi.
आत्या आहे, पण ती काय काय पहल!" मी गच्चीवरून आलो की तूमला इथे दिसायला नको." मंजू रागने उठली. खोलत जाऊन झोपली. तो वर गेला. आत्या पहचली होती. गच्चीत अंधार होता. बल्ब फुटला होता.
"आतमफयाकडक् काय चाललं नि काय नाही है अजून पला या आठ वर्यात कर्शले नाहीं आत्या/ "म्हणजे? , ऐर आत्या गंधिलून म्हगालर मग अपर सावरून थेतल्यासाररवं पाईधाईने म्हणलिहै जा एवदी आले ...
3
Aut Ghatkecha Pati / Nachiket Prakashan: औट घटकेचा पती
तसे अजयच्या आत्याचे झाले नात्याने चुलत आत्या पण अजयला सखी आत्या नसल्याने तिलाच मान दिला जातो... दिलेल्या साडीचा पोत मनासारखा। नाही म्हगून एका कोपन्यात जाऊन बसली ...
4
Marathi Katha 2015 / Nachiket Prakashan: मराठी कथा 2015
तसे अजयच्या आत्याचे झाले नात्याने चुलत आत्या पण अजयला सखी आत्या नसल्याने तिलाच मान दिला जातो... दिलेल्या साडीचा पोत मनासारखा। नाही म्हगून एका कोपन्यात जाऊन बसली ...
वेडोवाकड़ी का होईना पण ती तिला काढ़ता आली याचा तिला अतिशय आनंद झाला, तेवढश्चात, "आत्या, आत्या गंऽऽ." आशा हाका मारत जान्हवी परसात आली. इतका वेळ ती मगच्या पडवीत चूल बोळकी ...
... बवृक माला जोरत्ति चिमटे काद्धायचगा माछे करक चुन गालगुच्चे ध्यायच्छा मी भोरडायला लागलोही तर मार्वयावर होठे वटारायच्छा जैकदा तर आत्या जरा कुठे बाहेर मेली आहे बधून त्यान ...
Vasanta A. Kumbhojakara, 1969
(जयसिंग व मलहारी प्रवेश करतीत, मलहारी सिदोजीरावांजवठ जाऊन पाया पडतो देवजी येती व सरछठ मांडीवर जाती.) सिदोजी : अरं, कुठ व्हतासा? घरात गोंधळ. जयसिंगा, तुझी आत्या चिडलीया बग.
ध्या नुसखा कल्पनेवरही मां सुखाने जरोनाआ औई उगी उगी /रोरी , आत्या तिध्या पठिभारून हात फिरवत म्हणाल्या मनावरच्छा है जा . . . जैजै और बच ) आईला किती धाबरतेस तू आत्या है रया ...
Sanjivani Ramachandra Marathe, Kamala Pādhye, Sumana Behere, 1970
पतिनिधनामुने राजू आत्या अगदीच खचली . नारायणन मुंज करून ती त्यागा विवाहातीया तयारीला लागली. माहेरी आली की रत आत्या आपले बेत बोलून दाखबी, सुनवाई 'हनून तिला कुरवाली नि तो ...
Aravind Vishnu Gokhale, 1981
लवकर कोरमें नेसून के अंगावर ओलाफिरा कार वेट ठेवर्ण नाहींर श्यामलेची आत्या रात्री कोहींच लात नसे. श्यामलेसाठी सूठभर भात केला आणि एवहे तेवहे लोई लाली केले की माले है औच्छा ...
Vishṇu Vināyaka Bokīla, 1974
BABAGAN WARTA KANG NGLEBOKAKÉ ARAN «आत्या»
Weruhi yèn pawarta nasional lan internasional wis ngomongaké lan kepriyé aran
आत्या digunakaké ing babagan warta iki.
कस्तूरबा की सात छात्राओं का चयन राज्यस्तरीय …
सोनाहातू : कस्तूरबा गांधी बालिका आवासीय विद्यालय की सात छात्राओं का चयन राज्य की आत्या-पात्या टीम में हुआ है। इसमें कस्तूरबा सोनाहातू की तीन व बुंडू कस्तूरबा की चार छात्राएं शामिल हैं। टीम में कुल दस खिलाड़ी शामिल हैं। चयनित ... «दैनिक जागरण, Sep 15»