QUÉ SIGNIFICA अदमास EN MARATÍ
Pulsa para
ver la definición original de «अदमास» en el diccionario maratí.
Pulsa para
ver la traducción automática de la definición en español.
definición de अदमास en el diccionario maratí
Admas (Cent) - Nye-Ajamas (Cent) - Ver. अदमास(सें)-णें—अजमास(सें)-णें पहा.
Pulsa para
ver la definición original de «अदमास» en el diccionario maratí.
Pulsa para
ver la traducción automática de la definición en español.
10 LIBROS DEL MARATÍ RELACIONADOS CON «अदमास»
Descubre el uso de
अदमास en la siguiente selección bibliográfica. Libros relacionados con
अदमास y pequeños extractos de los mismos para contextualizar su uso en la literatura.
1
A School Dictionary, English and Maráthí - पृष्ठ 83
करणें, गणणें, २ अदमास /n अटकळ./: करणें. Cal/cu-lat-ed p. d. गणलेला. २ अदमास %. केलेला. 3 योग्यकार्यक्षम मानलेला, -जोगाजोगता. Cal-cu-lations. हिशोब n, गणना./: २ अदमास /nt, अटकळ्.f.. Cal/dron s. हांडा ://?
Shríkrishṇa Raghunáthshástrí Talekar, 1870
2
Aapatti Vyavasthapan / Nachiket Prakashan: आपत्ती व्यवस्थापन
क्षेत्रां (ठेटाआशाडगां प्राय) मधील १ ये २ ज़ल्फाच्ची अदमास बेक्टू' (ध्याटासा ९6४०। चिंह: 0९3१।'म्नतु 3१९१।'०म्न3) भारतातील महत्वाच्या धरण-साठी कार्यरत आहेत. वरील ६ २ लद्यधिरील ...
Col. Abhay Patwardhan, 2009
3
Lo Tilakace Kesaritila Lekha - व्हॉल्यूम 1
... त्याच न्यायाने आम-चखा नवीन गरबैहर्मराच्छा पुदील कारकीदीचा अदमास करून संतोष माल मेरायानरी एक ला रीति अहे आपण केलेला अदमास नेहमीच खरा ठरतो असे नाहीं वकित्येक लोकोत्तर ...
Bal Gangadhar Tilak, 1922
4
Lo. Ṭiḷakāñce Kesarīntīla lekha - व्हॉल्यूम 1
... पूर्तपेरंपरा पाहुन कोर ठेवाकवै लागते, त्याच न्याय आमध्या नवीन गठहकाच्छा पुदील कारकीदीचा अदमास करून संतोष मानुत मेरायानरी एक ला रीति अहे आपण केलेला अदमास नेहमीच खरा ठरतो ...
Bal Gangadhar Tilak, 1922
बैज वरध्या कावाज्जकते पाहात माजी इहणहै हुई नाही नाहीं नेहमीची जागा आहे काका/राभा हीर है इर्थच बरे अहे चददिहीं काम होऊन जभी बैई पण आज भटजीचा अदमास चुकाया चसंशी तर नाहीन जा ...
Dattārāma Mārutī Mirāsadāra, 1966
गोरे ( चेगटाने पुरी वाकुकन अदमास मेतला कुणीतरी माया होते खास है औरे कोण असणार ( माऊवर ला राजीसयादेली निर्यात पसरका माथा दुसरे कोण असगार ( खास छत्रीवालरा बरा सापडला ...
भटजीनी तिको दृष्टि अली- कहा अदमास हेतल, आगि एल, बाजूला पु-विर (पेड हैंवृत 'झाल, अनंता जडपणाने म्हणाला, अर्ष तिको कशाला देवली एका बबूला : उप मपावर हैव, 7, वर-या कावन्ध्याको पाहात ...
Dattārāma Mārutī Mirāsadāra, 1962
राधाबाई-या हंबरमवरनं अदमास आलम होता- उरलासुरला प्रत्यक्ष दुकानात बोकावस्थावर नाहीसा झाला- सातारा डिगा केकातरी मरायचाच होता है सगन्त्यानाच अक होते. पण तो आज मेला है ...
... असेल तर तो यकिधितहीं योगों उतार नाहीं ही समजत मांना पटेल, असा सुधीर व मीनाक्षी जंपप्रमाहिच की अ-चाहीं अदमास होतात्यामुवि हा अदमास स-ईस्वी खोटा उरलेला दिसताच वना अतिशय ...
Narayan Sitaram Phadke, 1931
... त्या-भय/वर अशी प्रकटधाने हसन जीव रमाहीत राहरायाची पाली आली नस/ज पतीत कुणाचीतरी चर्वटरी झगमगती बसध्याबसल्या जगधाथाने है किलकिले केले नि अदमास बेतला पाटोपाठ भिका गावकर ...
Madhu Maṅgeśa Karṇika, 1966
5 NOTICIAS EN LAS QUE SE INCLUYE EL TÉRMINO «अदमास»
Conoce de qué se habla en los medios de comunicación nacionales e internacionales y cómo se emplea el término
अदमास en el contexto de las siguientes noticias.
ज्ञानकोश साकारताना..
जो भाग आपणास (भारतीयास/महाराष्ट्रीयास) अनावश्यक आहे तो ब्रिटानिकात घेतला नसता तर ब्रिटानिका ग्रंथ इंग्रज राष्ट्रास त्याज्य झाला असता. उदा. ख्रिस्ती संप्रदायाच्या इतिहासावर एकंदर सुमारे ८०० पृष्ठे लागली असतील असा अदमास आहे. «Loksatta, Sep 15»
भारतीय मुस्लीम स्त्रियांची मनोवेदना
आपल्या कुवतीनुसार जगण्याचा अर्थ लावू बघते आहे आणि बंडाचा झेंडा हातात न घेताही जगणं थोडं थोडं बदलू पाहणाऱ्या बायकांच्या ताकदीचा अदमास घेते आहे. त्यामुळेच ही कादंबरी म्हणजे राबियाचं बोट पकडून दाखविलेला राबियासह रहिमा, जोहरा, ... «Loksatta, Sep 15»
ब्लॅक नव्हे, प्रसन्न कॉमेडी!
वालावलकरांनी दोन्ही घरांच्या रंगसंगतीतून तिथे राहणाऱ्या माणसांच्या स्वभाव-वृत्तींचा अदमास येईल अशी व्यवस्था केली आहे. नेपथ्याने दिलेला हा पैस दिग्दर्शकीय मांडणीतून नीट हाताळला जातो. अर्थात काळेला दिलेली अर्कचित्रात्मक ... «maharashtra times, May 15»
पुराणातली (वानगी) वांगी!
अधूनमधून आठवले आणि शेट्टी कुटीच्या खिडकीतून डोकावून, प्रस्ताव तयार झाला की नाही याचा अदमास घेत होते. अखेर उद्धव यांच्या चेहऱ्यावर चमक आली. त्यांनी प्रस्तावाचा कागद एका लिफाफ्यात बंद केला आणि लिफाफा भाजपकडे पाठवून दिला. «maharashtra times, Sep 14»
अकरा हजार रुपयांचं तिकीट?
नट वा नटी म्हणून पाल्याला करियर करता येईल काय , याचाही अदमास त्यांना घ्यायचा असतो. त्यामुळे कोणतं ना कोणतं नाट्य शिबिर ट्राय करण्यावाचून त्यांना तरी कुठे गत्यंतर असतं ? पण या शिबिरांच्या मांदियाळीत गौरी केंदेंनी मात्र स्वत:चं ... «maharashtra times, May 08»