काकडशिंगी在马拉地语中的意思是什么?
点击查看«काकडशिंगी»在马拉地语词典里的
原始定义。
在马拉地语 词典里काकडशिंगी的定义
Kakadasingi女。 药用植物 牙龈 叶子的色素形成腺腺形式 它的颜色是黑色的,尺度的尺度,或者 雄山羊是角。 所以,得到这个名字的名字。 这是分娩或儿童疾病的药物。 SE 11,117。 [编者按: karkatasrngi; 嘿Kakdasingee; 会得到。 螃蟹=螃蟹] काकडशिंगी—स्त्री. एक औषधी वनस्पति. हिरड्याच्या
पानांच्या देठांशीं रस जमून तेथें फोडासारखी ग्रंथी बनते ती शेंग.
हिचा रंग काळसर असून आकार खेंकडाच्या आकड्याप्रमाणें किंवा
बोकडाच्या शिंगाप्रमाणें असतो. म्हणून हीस हें नांव पडलें.
बाळंतपणांत किंवा लहान मुलांच्या रोगावर ही औषधी आहे. -शे
११.११७. [सं. कर्कटशृंगी; हिं काकडसिंगी; वं. काकडा = खेकडा]
点击查看«काकडशिंगी»在马拉地语词典里的
原始定义。