अंतुरी在马拉地语中的意思是什么?
点击查看«अंतुरी»在马拉地语词典里的
原始定义。
在马拉地语 词典里अंतुरी的定义
Anturi - 托尔 - 酉女人。 1(诗)女人; 妻子; 妻子; 语言。 (一般)女人 (RETD)。 Antoriya。 “antoriya Kumarem。 桑多尼亚商店“。 1.220教授 贾亚的诞生 Udarim。 天仙谁反对 美好的回忆 所以每一个 笨蛋“。 - 在2.1.8。 (普通)任何女人 不要哭 Hawa Mawa Muni Menge Ekki Enduri 基督诞生 Uditin ..,-Tuoga 277。 [编者按: Antepuriki,Anshpuri; 列兵。 Anteuri-anturi] अंतुरी-तोर-तोरी—स्त्री. १ (काव्य) स्त्री; बायको;
पत्नी; भार्या. (सामा.) बाई. (अव). अंतोरिया. 'अंतोरिया
कुमरें । सांडोनिया भांडारें ।' -ज्ञा १.२२०. 'जन्मला जयांचे
उदरीं । तयांसीं जो विरोध करी । सखी मानिली अंतुरी । तो येक
मूर्ख ।' -दा २.१.८. (सामान्यपणें) कोणतीहि स्त्री. 'न कळे
हो माव मुनि मागें एकी अंतुरी । साठीं संवत्सरा जन्म तया
उदरीं ।।, -तुगा २७७. [सं. आन्तःपुरिकी, आन्तःपुरी; प्रा.
अंतेउरी-अंतुरी]
点击查看«अंतुरी»在马拉地语词典里的
原始定义。
与 «अंतुरी»相关的马拉地语书籍
在以下的参考文献中发现
अंतुरी的用法。与
अंतुरी相关的书籍以及同一来源的简短摘要提供其在 马拉地语文献中的使用情境。
1
Tukaram Gatha: Enhanced by Rigved
नहीं विसरला पांडुरंग ॥२॥ तुका म्हणे तुझा न पडावा विसर । दुखांचे डॉगर जाले तरी ॥3॥ 3९(98 निजसेजेची अंतुरी । पादलिया कोण मारी ॥१॥ तैसा आम्हासी उबगतां । तुका विनवितो संतां ॥धु॥
Sant Tukaram, Rigved Shenai, 2014
2
Tukārāmāñcī pratimānasr̥shṭī va tyāñcyā kāvyātmaśaktīce ...
निजसेजेची अंतुरी पादल्यास तिला कोणी मारत नाही तसेच संताने मला वासून दूर लोद नये ( ३९९ष ) असे तुकाराम म्हणतात सुचंर वनिता द/टीस पशेपर्यतच भोदू साधुन्तया वैराध्याच्छा गोकुटी ...
3
Santa Ekanātha-darśana: cikitsaka lekhāñcā saṅgraha
२ १-८७ ) ढका (सु- ३"९६) अंतुरी (धु. १प्र६६) कपाट (यु. १ज१०६) साक्षेप (यु. २०-१४३) हडबडणे (यु. ४५०२२२) संक्षेप : ए. भा. : सार्थ एकनाथी भागवत (को कृ. ना. अवधी ज्ञानी संपदित केलेली आणि पुढे रा. कृ. कामत ...
Hemanta Visḥṇu Ināmadāra, 1983
4
Marāṭhī sãśodhana - व्हॉल्यूम 1
... मिठाणी बेकार न्होंतेजित्सि रा र रा धने वस्/ने त्यों दीधली आले रा ( ६ ) अनेक आनि अड है अमापहि || ४७ |ई छायानायकसा निदाधसमयी छाया धरी तो विधु गं ( ८ ) ररार्गनी अंतुरी छाया रा ६७ रा ...
Anant Kakba Priolkar, 1966
5
Sakalasantagāthā: Śrīnāmadeva, Tyāñce Kuṭumbīya, Visobā ...
२०४७, धरों मांदत्री बोषेपरी : ठहराने केलीसे अंतुरी है निख भक्षण तया धरी । जानिक भी न देखों मैं१0 दुसरी न करानी जाईल । मंड फजिती होई-ठ है बोभाटवेसदारा जाईल : बायकाकया पाणवाया ।।२१ ...
Rāmacandra Cintāmaṇa Ḍhere, 1983
6
Pracina Marathi vangmayaca paramarsa
... आपली मडि, तौपदरिला उघजी करून 'येऊनि बैसे मांडीवरी । होई अंतुरी पालता" असे म्हणताच भीमाख्या गदानोवरीशी तुमया गांडीचे लगन लागले आहे असे एकादी बीज कडाडाबी (--याप्रमाणे ...
Shrinivas Madhusudan Pinge, 1975
7
Santa Śiromaṇī Jagadguru Śrī Tukārāma Mahārājāñce caritra
है : ( ०१: न कज्योंमाव मुनी मागे एकी अंतुरी है सांठी संवत्सर जन्म तया उदरी [ कैसा आकल दो माय चपल दो : त्रिभुवन व्यायाम हरि सकल दो है हनुमंता भेटी गर्व शीला दोहिचा । गख्या विडंबना ...
8
Mādhava Jūliyan: Ḍô. Mādhavarāva Trimbaka Paṭavardhana ...
... आहेस प्रिय ऐ, अशक्य परि भी होणे तुसी अंतुरी,' है उदार ऐकपची वेल आली, अहीं त्या क्षणों व पुर्द्धहि कह काल मआश होऊन दावानल/त होरखन निवावे त्याप्रमार्ण त्यब्दों जरी स्थिति आली, ...
Gaṅgādhara Devarāva Khānolakara, 1968
9
Prācīna Marāṭhī vāñmayācā parāmarśa
... हा रूप है पुते उभे करती पापबुद्धिदुयोंधनाने आपली मांती तोपदीला उधदी करून पयर बैसे मांडोवरी है होई अंतुरी पहीती/ असे म्हणताच भीमाध्या गदानोवरीशी तुस्या मांजीचे लान लागले ...
Shrinivas Madhusudan Pinge, 1975
10
Kalpavela: Śrīkr̥shṇadayārṇavāñce jīvana āṇi tyāñcī kavitā ...
म्हणती मेणती गोल घरों है उन्होंने कोठे पातलो समरी है अर पडलिया चकप्रहारों है प्रियतम अंतुरी अंतरली :: एक म्हणती लेकुरे तान्हीं है भोटी बापुजी कामिनी है अक्षय त्मांचे संग/पनी ...
Rāmacandra Cīntāmaṇa Ḍhere, 1976