ЩО नीळ ОЗНАЧАЄ У МАРАТХІ?
Натисніть, щоб
побачити визначення of «नीळ» в маратхі словнику.
Натисніть, щоб
побачити автоматичний переклад визначення в українська.
Визначення नीळ у маратхі словнику
Блакитна жінка Ніл 1 синє дерево 2 синього кольору; (Th.) Чайка 3 Сапфір. "Це другий з синіх. Це кришка мудрості Розкиданий Камені золота Венні Джевін. Лівія 9.1148 4 моху; Немає мідії -П 1 всі кінцівки Ван Послідовник Барана є мавпою. 'Null' Jambuwant Ангад Сугріва Бібхічан Бхакта -В Блакитний колір [№ Ніл] Цвях-цвіт, синій колір нігтів (синій колір Коли з'являється нос, добре ознайомитись з новинами про те, що колір добре З переконання, що серед людей - люди Ренгарі). Новини Якщо ви хочете розповісти як необгрунтовану та фальшиву, то можете експериментувати. Вражаюча жінка Pu (L) необгрунтовані новини; Чат Ніл піднявся на ноги Це ". Дочки. 1 зелена трава трав'яна крок 2 теплиці. 3 зеленість; Розмитий -В Зелений, синій; Притулок (Кольорова) .Не-ре. Гніздо; Дивись nee 'Німбона пішла лебеді синього кольору. Бут Панті лоб. -Муван-Гарішчандракан 265 (Navnit p. 198). नीळ—स्त्री. नील. १ निळीचें झाड. २ निळीचा रंग; (गु.)
गुळी. ३ नीलमणी. 'हा निळ्याचा दुसरा । या बुद्धी हातु घातला
विखारा । कां रत्नें म्हणोनि गारा । वेंची जेविं ।' -ज्ञा ९.१४८.
४ शेवाळ; न वाहणार्या पाण्यावरील शेवाळ. -पु. १ सर्व अंग काळें
असलेली एक वानरजात. २ रामाचा एक अनुयायी वानर. 'नळनीळ
जांबुवंत । अंगद सुग्रीव बिभीषण भक्त. -वि. निळ्या रंगाचा. [सं. नील]
॰नासणें-रांपणें, निळीचा रंग नासणें-(निळीचा रंग
नासला असतां खोटी बातमी उठवावी म्हणजे रंग चांगला होतो
अशी समजूत रंगारी लोकांत आहे यावरून). एखादी बातमी
निराधार, खोटी म्हणून सांगावयाची असल्यास प्रयोग करतात.
॰रांप-स्त्री. पु (ल.) निराधार बातमी; गप्प. 'नील रांप झाला
आहे.' ॰वटस्त्री. १ हिरवें गवत-कुरण-चरण. २ हिरवळ जागा.
३ हिरवटपणा; निळेपणा. -वि. हिरवट, निळसर; अस्मानी
(रंगाचा).
नीळ—पुन. घरटें; नीड पहा. 'निघोनी गेला हंस नीळ । वृथा
पिटीशी कपाळ ।' -मुवन-हरीश्चंद्राख्यान २६५. (नवनीत पृ.
१९८).
Натисніть, щоб
побачити визначення of «नीळ» в маратхі словнику.
Натисніть, щоб
побачити автоматичний переклад визначення в українська.
10 МАРАТХІ КНИЖКИ ПОВ'ЯЗАНІ ІЗ «नीळ»
Дізнайтеся про вживання
नीळ з наступної бібліографічної підбірки. Книжки пов'язані зі словом
नीळ та короткі уривки з них для забезпечення контексту його використання в маратхі літературі.
1
A Dictionary, English and Marathi: Compiled for the ... - पृष्ठ 347
संतापn. जव्ठn. अभिमानक्रीधाm. INDrGN1rv, n.contunnely, Sc. v.. CoNTEbrPr. अव्हरn. हेलना J. हला/. अवज्ञा/. INDIGo, n.-the plant. नीळ/. नीली /. नीलिनी f. नीलिका./. निव्ठ वी./. 2–the colour obtained. नीळ/. गुळी/.
James Thomas Molesworth, Thomas Candy, 1847
2
A Dictionary English and Marathi, Compiled for the ... - पृष्ठ 347
जळn . अभिमानक्रोधm . INDrGNrrv , n . contumelg , & c . v . . CoNTEMIPr . अव्हेरm . हेलनाJ . हलाfi . . . अवज्ञाfi . INDrGo , n . - the plant . नीळ , f . नीली fi . नीलिनी f . नीलिका / . निव्ठंची / . 2 - the colour obtained . नीळ / .
James-T ..... Molesworth, Thomas Candy, 1847
शिवाय माझे कपडे मीच धूत असल्यमुले धोतर आणि विजार यांना नीळ घालत असे. भरपूर साबण मिलेलच याची खत्री नसल्यमुले एकद वापरलेली विजार लगेच शेवटी राहिलेले कोळसे मी पितलेच्या ...
बिहारची राजधानी पटणा इथे थांबून शुक्ला गांधीना राजेंद्र प्रसाद यांच्या घरी घेऊन गेला. त्यानं आणि इतर नीळ उत्पादकॉनी त्यांना वकील महगुन समजून विहिरीतून पाणी काढायला, ...
5
Operation Meghdut : Sarvadhik Unchivaril Siachen - Kargil ...
इतके स्वच्छ नीळ आणि थड पाणी मी आधी कधीच पाहिले नव्हते. सिया कांगडी वरून पांढन्या शुभ्र बफॉल्या सपॉंसारखा। दिसणारा नागमोडी सियाचेन हिमनग पहण्यासारखा सर्वोत्कृष्ट ...
6
Bhartiya Vaidnyanik / Nachiket Prakashan: भारतीय वैज्ञानिक
परंतु ब्रिटिश राजवटीत येथील कृषी क्षेत्रात जास्त प्रगती होऊ दिली नाही. सरकारचे धोरण हे केवळ कापूस, नीळ, तंबाखू आणि चहा सारखी पैसे मिळवून देणारी पिके काढण्यावरच भर देण्याचे ...
7
Diksha / Nachiket Prakashan: दिक्षा
आकाश नीळ, गुलाबी, संधिप्रकाशयुक्त असं दिसत होत. जंगलातील रस्त्यावरील झाडझुडूपही सायंकाळच्या मदं मंद हवेत आनंद ने डोलत होती. सर्वत्र निसगर्गची निखव्ठ अाणि वरती आकाशातील ...
8
Juli / Nachiket Prakashan: जुळी
... सप्ना, कपडयात नीळ घालून इस्तरी मिस्तरी करून गेल्या होत्या, शाळेत झेंडा फडकला होता. त्या दिवशी तांडयातून पोरपोरी एका लाईन मध्ये जयघोष करीत जात होते. तिला आठवल तशी ती ...
9
Marathi Katha 2015 / Nachiket Prakashan: मराठी कथा 2015
आकाश नीळ, गुलाबी, संधिप्रकाशयुक्त असं दिसत होत. जंगलातील रस्त्यावरील झाडझुडूपही सायंकाळच्या मदं मंद हवेत आनंद ने डोलत होती. सर्वत्र निसगर्गची निखव्ठ अाणि वरती आकाशातील ...
लगे पिसारा पसरून नाचू दरी उधळत नीळ आणि पांचू होते पोर, झाले थोर फूल कळचे उमलून झाले टपोर जंगलचा मोर, बाई, जंगलचा मोर! चोच ओटात अलगद घातली खेळीमेळी, लडिवाळी मोर माइयाशी करि, ...
НОВИНИ ІЗ ТЕРМІНОМ «नीळ»
Дізнайтеся, що обговорювала національна та міжнародна преса, і як термін
नीळ вживається в контексті наступних новин.
१७ जागांसाठी ७६ उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल
नव्यानेच निर्माण झालेल्या पोंभूर्णा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक १ नोव्हेंबरला होत असून गुरुवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ७६ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ व ... «Lokmat, Жовтень 15»
कोकणातल्या पुरणपोळ्या थेट मुंबई-पुण्यात
बचतगट स्थापन झाल्यानंतर गटातील महिलांनी फिनेल, उदबत्ती, नीळ, लिक्वीड तयार करुन त्यांची विक्रीही केली. त्यातून अपेक्षेप्रमाणे उत्पन्नही मिळाले. यानंतर काहीतरी वेगळे करायला हवे, ही धडपड त्यांना स्वस्थ बसू देईना. कोकणात सर्व सणांना ... «Lokmat, Вересень 15»
गाईच्या शेणापासून गणपतीची मूर्ती!
गोमय गणेशमूर्तीमधील मुख्य घटक हा गाईचे शेण, गोमूत्र व शाडूची माती हे आहेत. तसेच दूध, तूप, मुलतानी माती, गेरू, काजळी, नीळ, हळद, कुंकू यांचाही उपयोग करण्यात आला आहे. तयार करण्यात आलेल्या या मूर्ती साडेआठ ते नऊ इंचांच्या आणि २४० ग्रॅम ... «Loksatta, Серпень 15»