Визначення मुळा у маратхі словнику
Редька Якийсь овочевий зріло і цибуля, первинний корінь Форма виглядає як гірлянда, але колір білий. Вкорінені бобові- Хехі (Dingrichihi) робить овочі 2 (P) Shampant Жива істота Вибрані її мідії. [№ Оригінатор] मुळा—पु. एक प्रकारची भाजी-पाला व कांदा, मूळ मुळ्याचा
आकार गाजरासारखा परंतु रंग पांढरा असतो. मुळ्याच्या शेंगां-
चीहि (डिंग्रीचीहि) भाजी करतात. २ (कों.) शिंपेंत राहणारा
एक जलचर प्राणी. याच्या शिंपल्यांचा चुना करतात. [सं. मूलक]
Натисніть, щоб
побачити визначення of «मुळा» в маратхі словнику.
Натисніть, щоб
побачити автоматичний переклад визначення в українська.
10 МАРАТХІ КНИЖКИ ПОВ'ЯЗАНІ ІЗ «मुळा»
Дізнайтеся про вживання
मुळा з наступної бібліографічної підбірки. Книжки пов'язані зі словом
मुळा та короткі уривки з них для забезпечення контексту його використання в маратхі літературі.
1
Ruchkar Tarihi Pathyakar Pakkruti:
मुळा : कोवळा मुळा रुचिकारक,उष्ण, मूलव्याधनाशक, पाचक व हलका आहे. जून मुळा कोरडा, उष्ण, पचनास जड व त्रिदोषकारक आहे. गाजर : मधुर, तीक्ष्ण, कडू, उष्ण व भूक वाढवणारे आहे. तसेच पचावयास ...
Vaidya Suyog Dandekar, 2013
2
Sukhi Jivanasathi Aarogya Sambhala / Nachiket Prakashan: ...
सुखी जीवनासाठी आरोग्य सांभाळा रमेश सहस्रबुद्धे. मुळयाचा कंदही गुणकारी असतो. उचकीवर वाव्ठलेल्या मुव्८थाचा काढा उपयुक्त ठरतो. आम्लपित्तावर मुळा चेचून साखरेबरोबर खावा.
मी त्यसाठी एवढा हट्ट केला की, पप्पॉना बिरबलाच्या 'बालहट्ट'चीच आठवण झाली असेल. पप्पॉना कलेना की, मला अचानक मुळा का खवासा वाटतोय? जाऊन मुळा आणला, आईनं मला कापून दिला, ...
4
Bhartiya Shilpashastre / Nachiket Prakashan: भारतीय ...
भारतीय शिल्पशास्त्र Dr. Ashok Sadashiv Nene. सेंद्रिय खत कसे करावे, याचेही वर्णन ग्रंथात आढळते. झाडापास्न मनुष्याला दहा प्रकारचे अन्न मिळते. ते प्रकार असे - १. मूव्ठ (Root) – मुळा ...
Dr. Ashok Sadashiv Nene, 2009
5
Shree Ganesh Mahatma / Nachiket Prakashan: श्री गणेश माहात्म
तेथे श्रीमोरया गोसावी यांची समाधी आहे. गणेश योगिंद्र हे महान गाणपत्यही मोरगाव येथे होऊन गेले. २. थेऊरचा चिंतामणी पुणेपास्न २९ किलोमीटरवर मुळा-मुठा नदीच्या काठी असलेले ...
Pro. Vijay Yangalwar, 2013
बीट, काकडी, गाजर, कोवळा मुळा यांच्या सेवनामुळे शरीराला तंतूमय घटक (fiber) पुरविले जातात व चर्बी कमी होते. ३) HDL(एच.डी.एल.) (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) चर्बीचया या प्रकारामध्ये ...
Vaidya Suyog Dandekar, 2014
7
Tukaram Gatha: Enhanced by Rigved
उद्धव अकूर आले पचारूं मुळा ॥२॥ सावरिली सेज सुमनयति सुगंधा । रत्नदीप ताटों वाळा विडिया विनोदा ॥3॥ तुका विनंती करी पहे पंढरीराणा । असा सावचित सांगे सकळा जना ॥४। 8.९8 उठा सकळ जन ...
Sant Tukaram, Rigved Shenai, 2014
8
A School Dictionary, English and Maráthí - पृष्ठ 194
ल्या -मुळा पास्सून. Fire/brand 8. कोलोत 7, कोल- | First-be-got/ten oz. {ा झालेती ./. २ आगलाव्या, चूडलाव्या. । First/born d. लठा, प्रथमोFire/en-gine 8. बंब n. ' ' त्पन्न, ज्येष्ठ. Firefly । First/rate oz. अवल-उत्तम ...
Shríkrishṇa Raghunáthshástrí Talekar, 1870
9
Shree Gurucharitra Jase Aahe Tase / Nachiket Prakashan: ...
आता कोणात्या तिथीला काय खाऊ नये ते ऐक . कोहळा , डोरले वांगे , पडवळे , मुळा , बेलफळ व आवव्ठा हे प्रतिपदेला खाऊ नये . ज्यांना स्वर्ग व मोक्ष प्राप्त करावयाचा आहे त्यांनी अष्टमीला ...
Shri Bal W. Panchabhai, 2013
10
A Dictionary, English and Marathi: Compiled for the ... - पृष्ठ 252
Such designations as rucin, bane, pest, etptd gyemitks, 9 c. । of the J/amilyor race, are rendered by कुलनाश, कुलांगार, मुळा-| वर येणारा, or बसणारा, दिवटा, पांदन्या पायाचें संतान. Tcrms answering to brand, blot, ...
James Thomas Molesworth, Thomas Candy, 1847
НОВИНИ ІЗ ТЕРМІНОМ «मुळा»
Дізнайтеся, що обговорювала національна та міжнародна преса, і як термін
मुळा вживається в контексті наступних новин.
जायकवाडीला पाणी सोडणार?
जायकवाडी धरणाला मुळा धरणातून पाणी सोडण्याची टांगती तलवार कायम असून या संदर्भात राज्य सरकार पाणी सोडण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. तशा हालचाली सुरू असलयाची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील ... «maharashtra times, Жовтень 15»
मुळा-प्रवरा वीज संस्थेचे पुनर्जीवन करू
मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्था आमच्याच काही मित्रांच्या डोळय़ांत खुपत होती. त्यामुळेच एकीकडे या संस्थेचे अस्तित्व संपवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, तर दुसरीकडे वीज नियामक आयोगानेही पूर्वग्रहदूषित हेतूने संस्थेच्या विरोधात ... «Loksatta, Вересень 15»
'मुळा-प्रवरा'ला ५५ कोटी द्या
मालमत्ता वापरापोटी मुळा-प्रवरा वीज संस्थेस ५५ कोटी रूपये थकबाकी व सप्टेंबर २०१५ पासून दरमहा एक कोटी रूपये व्याजासह महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे जमा करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने नुकताच दिला. सदर रक्कम पंधरा दिवसांच्या आत ... «maharashtra times, Вересень 15»
भंडारदरा ७०, मुळा ४५ टक्के भरले
मात्र जुलै महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या चांगल्या पावसामुळे भंडारदरा धरण ७० टक्के भरले असून जिल्हय़ातील सर्वात मोठय़ा मुळा धरणाचा साठा ४५ टक्क्य़ांपर्यत पोहचला आहे. आढळा धरणही ६० टक्के भरले आहे. तालुक्यातील बोरी आणि ... «Loksatta, Липень 15»
भंडारदरा ७, मुळा १० टीएमसीच्या वर
अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील सहय़ाद्रीच्या डोंगररांगांत मंगळवारी सर्वदूर धुवाधार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे मुळा व भंडारदरा धरणात २४ तासांतच अर्धा टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची आवक झाली. निळवंडे धरणाचा ... «Loksatta, Липень 15»