www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

İndir uygulaması
educalingo
Ara

Marathi sözlükte "उघड" sözcüğünün anlamı

Sözlük
SÖZLÜK
section

MARATHI DİLİNDE उघड SÖZCÜĞÜNÜN OKUNUŞU

उघड  [[ughada]] play
facebooktwitterpinterestwhatsapp

उघड SÖZCÜĞÜ MARATHI DİLİNDE NE ANLAMA GELİR?

Marathi sözlükte «उघड» sözcüğünün özgün tanımını görmek için tıklayın.
Tanımın Türkçe diline otomatik çevirisini görmek için tıklayın.

Marathi sözlükte उघड sözcüğünün tanımı

İşaretli-vs. 1 net; ifade; Gizli para ortaya çıkıyor. Sayın efendim. " Diğer bilgiler 11.442 2 temiz; dhaladhalita; kamu; görünür; kamu; mahasura; Guptavesarahita. 3 Gülünç olsun Stri. 1 açık gökyüzü; Hava temiz olmalıdır; Ughade; ughadika; Yağmuru durdurun. 2 dünya dışı insanlar popüler Duyurular (konuşmak, söylemek, konuşmak) [Ed. Yumurta + Ghat; Pvt. Açıklıklar] maruz bırakın ve patlatın; Sır değil rahanem; Nasıl açığa vurulduğunu açıklayın - Patlama; popüler Yap şunu; Yaşamak उघड—वि. १ स्पष्ट; व्यक्त; उकललेला 'मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें ।' -ज्ञा ११.४४२. २ स्वच्छ; ढळढळीत; जाहीर; प्रकट; सार्वजनिक; महशूर; गुप्तवेषरहित. ३ दुर्लौकिक झालेलें. -स्त्री. १ निरभ्र आकाश; हवा स्वच्छ असणें; उघाडी; उघडीक; पाऊस थांबणें. २ दुर्लौकिक (एखाद्या गोष्टीचा) -क्रिवि. प्रसिद्ध पणानें जाहीर रीतीनें (फिरणें, सांगणें, बोलणें). [सं. उद् + घट्; प्रा. उग्घड] उघडकिस येणें-परिस्फोट होणें; गुप्त न राहणें; जाहीर होणें उघडकिस आणणें-परिस्फोट करणें; प्रसिद्ध करणें; जगजाहीर करणें.

Marathi sözlükte «उघड» sözcüğünün özgün tanımını görmek için tıklayın.
Tanımın Türkçe diline otomatik çevirisini görmek için tıklayın.

उघड SÖZCÜĞÜ İLE UYAKLI OLAN MARATHI SÖZCÜKLER


अघड
aghada
अनघड
anaghada
अवघड
avaghada
इघड
ighada
घड
ghada
घडघड
ghadaghada
घडाघड
ghadaghada
नवघड
navaghada
सवघड
savaghada

उघड SÖZCÜĞÜ GİBİ BAŞLAYAN MARATHI SÖZCÜKLER

उघटणें
उघटा
उघडगांड
उघडझांक
उघडणें
उघडदोरा
उघडभावई
उघडमराठी
उघडमाथा
उघडमीट
उघडवाघड
उघडवासरा
उघडवासर्‍यांत
उघड
उघड
उघडीक
उघडीमराठी
उघडें परब्रह्य
उघड्यावर
उघराणी

उघड SÖZCÜĞÜ GİBİ BİTEN MARATHI SÖZCÜKLER

सुघड

Marathi eşanlamlılar sözlüğünde उघड sözcüğünün eşanlamlıları ve zıt anlamlıları

EŞANLAMLILAR

«उघड» sözcüğünün 25 dile çevirisi

ÇEVİRMEN
online translator

उघड SÖZCÜĞÜNÜN ÇEVİRİSİ

Çok dilli Marathi çevirmenimiz ile उघड sözcüğünün 25 dile çevirisini bulun.
Bu bölümde verilen उघड sözcüğünün Marathi dilinden diğer dillere çevirisi otomatik istatistiksel çeviri ile elde edilmiştir ve temel alınan çeviri birimi Marathi dilindeki «उघड» sözcüğüdür.

Marathi - Çince Çevirmen

专利权
1,325 milyon kişi konuşur

Marathi - İspanyolca Çevirmen

Patentes
570 milyon kişi konuşur

Marathi - İngilizce Çevirmen

patent
510 milyon kişi konuşur

Marathi - Hintçe Çevirmen

पेटेंट
380 milyon kişi konuşur
ar

Marathi - Arapça Çevirmen

براءة الإختراع
280 milyon kişi konuşur

Marathi - Rusça Çevirmen

патент
278 milyon kişi konuşur

Marathi - Portekizce Çevirmen

patente
270 milyon kişi konuşur

Marathi - Bengalce Çevirmen

উদ্ভাসিত
260 milyon kişi konuşur

Marathi - Fransızca Çevirmen

brevet
220 milyon kişi konuşur

Marathi - Malezya Dili Çevirmen

terdedah
190 milyon kişi konuşur

Marathi - Almanca Çevirmen

Patent
180 milyon kişi konuşur

Marathi - Japonca Çevirmen

特許権
130 milyon kişi konuşur

Marathi - Korece Çevirmen

특허
85 milyon kişi konuşur

Marathi - Cava Dili Çevirmen

kapapar
85 milyon kişi konuşur
vi

Marathi - Vietnamca Çevirmen

Bằng sáng chế
80 milyon kişi konuşur

Marathi - Tamil Çevirmen

வெளிப்படும்
75 milyon kişi konuşur

Marathi

उघड
75 milyon kişi konuşur

Marathi - Türkçe Çevirmen

maruz
70 milyon kişi konuşur

Marathi - İtalyanca Çevirmen

brevetto
65 milyon kişi konuşur

Marathi - Lehçe Çevirmen

Patent
50 milyon kişi konuşur

Marathi - Ukraynaca Çevirmen

патент
40 milyon kişi konuşur

Marathi - Romence Çevirmen

brevet
30 milyon kişi konuşur
el

Marathi - Yunanca Çevirmen

Ευρεσιτεχνίας
15 milyon kişi konuşur
af

Marathi - Afrika Dili Çevirmen

patent
14 milyon kişi konuşur
sv

Marathi - İsveççe Çevirmen

patent
10 milyon kişi konuşur
no

Marathi - Norveççe Çevirmen

patent
5 milyon kişi konuşur

उघड sözcüğünü kullanım eğilimleri

EĞİLİMLER

«उघड» TERİMİNİ KULLANMA EĞİLİMLERİ

0
100%
Yukarıdaki harita, «उघड» teriminin farklı ülkelerde kullanılma sıklığını göstermektedir.

उघड sözcüğünün Marathi edebiyat, alıntılar ve haberlerde kullanım örnekleri

ÖRNEKLER

«उघड» İLE İLİŞKİLİ MARATHI KİTAPLAR

उघड sözcüğünün kullanımını aşağıdaki kaynakça seçkisinde keşfedin. उघड ile ilişkili kitaplar ve Marathi edebiyattaki kullanımı ile ilgili bağlam sağlaması için küçük metinler.
1
ONE FOOT WRONG (MARATHI):
'हेस्टर, जोरानं ढकल आणि तो उघड!' "मी जोरानंच ढकालला, तो उघडत नाहीय, मी आता झोप घेणार आहे.' "नको. तू आता झोपून चालण्याजोगं नाही. तू नंतर झोप घे. तो दरवाजा उघड!" "मी प्रयत्न केला, तो ...
Sofie Laguna, 2011
2
Sakalasantagāthā: Bhānudāsa Mahārāja, Ekanātha Mahārāja, ...
नारको स्रावी तुली बोली | सस्णाताली पाउ/ठे मेली | एकवीस स्वर्ग पुली झलाली ईई बया० ग्र३|| अलदादूर भवानी रार उका बया | माहुर लभी दार उघड बया है कोल्हापुर लस्सी दार उघड बया | तैलंग ...
Rāmacandra Cintāmaṇa Ḍhere, 1983
3
मुक्तस्पंदन: मराठी कविता - पृष्ठ 38
नाचती पाऊले तालावर घेई गिरक्या गरगर डोलावर दार उघड बये दार उघड ड्रॉग रॉग रॉग रॉग ड्रॉग रॉग रॉग रॉग आला आला मरी आयचा गाडा धनधान्य पदरामंदी वाढ़ा दार उघड बये दार उघड ड्रॉग रॉग रॉग ...
Sachin Krishna Nikam, 2010
4
Bayā dāra ughaḍa
महालत्मी विजवाती । बया दार उघड ही अलक्षपुर भवानी दार उघड बय, दार उघड माहुरलरुमी दार उबड बया दार उघड कोलप्रपुर लक्षमी दार उघड बया दार उघड पाताललदभी दार उघड बया दार उघड अष्टभुजा-री दार ...
Gopāla Nīlakaṇṭha Dāṇḍekara, 1966
5
Cirayauvana
उघड उघड उघड दार प्रियकरास आपल्या उघड दारा . . मध्यराक्तिया नभीत शीत चारों खुले पधिरून रस्थिजाल गाड कोपली फुले मात कोपली कुले अजुन हा निजे न दृग मांद संहूंमेने है मेलु राजनीत ...
Atmaram Raoji Deshpande, 1971
6
Jagtik Tapman Vadh / Nachiket Prakashan: जागतिक तापमान वाढ
उघड उघड विरोध दर्शविला आहे. या उलट काही देशमिधील शास्त्रज्ञानी' या समितीच्या कार्याची उघड उघड प्रर्तसाही बेब्लेली आढल्ठत्ते. जागतिक तापमान वाढपैची कारणे कीणती ...
G. B. Sardesai, 2011
7
PRASAD:
V. S. Khandekar. "आई! दार उघड, दार उघड, मी चुकलो. त्या दिवशी वेलेवर यायला जमलं नही मला. मोठी चूक झाली माझी! तेच सांगयला पुनपुन्हा मी येतो. पण तू कही मला दार उघडून आत घेत नहीस, आई, ...
V. S. Khandekar, 2013
8
Kojagiri ani itara kahi pramukha sana
तारलर्ण भांगी भाली मोती " बथा दार उघड, दार उघड 1, केवदी भव्य कल्पना आहे. देबी-च-या समाने सरि ब्रह्मडि बव्यापलेलें दि काम-धि वै-जावर है कोरडा कडकडा वाजती । ज्ञानजोत पाजलतो है.
Gopinath Talwalkar, 1976
9
Bolagāṇī
Mangesh Keshav Padgaonkar. दार उघड, दार उघड, चिस्कृताई, जिउ-ताई दार उघड ! दार आर लता, जगावरती काम क्रिती वेल छोले मिया आत बस-बील ? अपने मन अशाच खात बसशील 7. तारा जात यायलाच हवा, गोला ...
Mangesh Keshav Padgaonkar, 1990
10
Patrī
दार उघड अता, अक्ष ! जीव जाई" अयकांते तो अक्ष ! अशा जैम जातकान्न तो जो चीते तुझे दानि गज तले पामादासी । दार उघड अता, अक्ष 1 जीव जाई 1. बोल मामली, आह : एल बोल । तुम बोल ब- राग२कातील तुम ...
Sane Guruji, 2000

«उघड» TERİMİNİ İÇEREN HABERLER

Ulusal ve uluslararası basında konuşulanları ve उघड teriminin aşağıdaki haberlerde hangi bağlamda kullanıldığını keşfedin.
1
मुंब्रा परिसरात १ कोटीची वीजचोरी उघड
ठाणे परिसरातील मुंब्रा, दिवा व शीळ परिसरात वीजचोऱ्यांचे वाढते प्रमाण पाहून महावितरणने उशिरा का होईना या भागातील वीजचोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या १२ ते १५ ऑक्टोबरदरम्यान राबवण्यात आलेल्या ... «Loksatta, Eki 15»
2
गांधी मैदानावर झालेल्या खुनाचा गुन्हा उघड
5सातारा, दि. 16 : दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून गांधी मैदान येथे एकाचा खून झाला होता. या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला असून या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. रोहन उर्फ रोह्या ... «Dainik Aikya, Eki 15»
3
नेताजींच्या फायली 'बोलू' लागणार
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूविषयीचे गूढ दूर करण्याची मागणी जोर धरत असताना, या विषयातील गोपनीय फायली उघड करण्याची प्रक्रिया २३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नेताजींच्या ... «maharashtra times, Eki 15»
4
नेताजींबाबतच्या नस्ती जानेवारीत उघडणार!
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या गोपनीय नस्ती (फाईल) पुढील वर्षी २३ जानेवारीपासून उघड केल्या जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जाहीर केले. मोदी यांनी नेताजींच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि इतिहास दाबून ... «Loksatta, Eki 15»
5
विहीरगाव ग्रामपंचायतीच्या मनरेगातील …
विहीरगाव ग्रामपंचायतीच्या मनरेगातील भ्रष्टाचार उघड ... हितसंबंधातील व्यक्ती, नातेवाईक, अपंग, शालेय विद्यार्थी, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी, याचे नाव पुढे करुन शासकीय निधीची अफरातफर केल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. «Lokmat, Eki 15»
6
मालेगाव स्फोटातील आरोपींबाबत मवाळ धोरण …
मालेगाव स्फोटातील आरोपींबाबत मवाळ धोरण स्वीकारण्यासाठी दबाव टाकणा-या अधिका-याचे नाव उघड. First Published :13-October-2015 : 17:25:00 Last Updated at: 13-October-2015 : 18:25:10. ऑनलाइन लोकमत. नवी दिल्ली, दि. १३ - २००८ साली झालेल्या मालेगाव ... «Lokmat, Eki 15»
7
मनमाड बाजार समितीत ४२ लाखांचा गैरव्यवहार उघड
मनमाड बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने ४२ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. गैरव्यवहाराची रक्कम १३ टक्के व्याजासह तत्कालीन संचालक मंडळ, समितीचे सचिव व लेखापाल यांच्याकडून वसूल करण्याची शिफारस चौकशी ... «Loksatta, Eki 15»
8
रेशनच्या रिकाम्या पोत्यांचा 'महाघोटाळा' उघड
नवी दिल्ली : शिधावाटप व्यवस्थेतून वितरित केले जाणारे गहू, तांदूळ यासारखे धान्य भरण्यासाठी खरेदी केलेली तागाची नवी कोरी रिकामी पोती न वापरता जुन्या पोत्यांमध्ये धान्य भरून नव्या पोत्यांची फेरविक्री करण्याचा काही हजार कोटी ... «Lokmat, Eki 15»
9
घोटाळ्याने बडोदा बँक हादरली!
अंतर्गत हिशेब तपासणीत हे संशयास्पद व्यवहार उघड झाल्यानंतर बँकेनेच नोंदविलेल्या तक्रारीवरून 'सीबीआय'ने शुक्रवारी प्राथमिक खबरी अहवाल (पीई) नोंदविला होता. सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांच्या शाखा आणि खासगी ... «Lokmat, Eki 15»
10
बडोदा बँकेत महाघोटाळा
ही देवाणघेवाण मोदी सरकार सत्तेत आल्यावर जून-जुलै २०१४ मध्ये झाल्याचा आरोप काँग्रेसने शुक्रवारी हा आॅडीट अहवाल उघड करताना केला. एवढी मोठी रक्कम बँकेत पॅन क्रमांकाशिवाय रोख जमा करण्यात आली आणि त्याच दिवशी त्या खात्यांमधून ही ... «Lokmat, Eki 15»

REFERANS
« EDUCALINGO. उघड [çevrimiçi]. Bulunduğu yer: <https://educalingo.com/tr/dic-mr/ughada>. Tem 2024 ».
educalingo uygulamayı indirin
mr
Marathi sözlük
'da sözcüklerde gizli olan her şeyi keşfedin