www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

Jump to content

सौदी अरेबियाचा फह्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फह्द, सौदी अरेबिया या पानावरून पुनर्निर्देशित)

फह्द बिन अब्दुलअझीझ अल सौद (अरबी:فهد بن عبد العزيز آل سعود‎)(इ.स. १९२३ - ऑगस्ट १, इ.स. २००५) हा १९८२पासून मृत्यूपर्यंत सौदी अरेबियाचा राजा होता.