www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

विशेष

गोयान भायेल्लो आयलो रे…

गोव्याची ओळख ही केवळ मद्यपान किंवा समुद्रकिनारे नसून, तिथल्या दोन प्रमुख धर्मांद्वारे झालेली सांस्कृतिक देवाणघेवाणही आहे.

राजकारणाची अफूची गोळी!

विशेष म्हणजे, समाजामध्ये अशी विखारपेरणी करून राजकीय नेते मात्र परस्परांशी अत्यंत सामोपचाराने वागताना दिसतात.

आम्ही स्पर्धाळू…

स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात यायला बाळबोध प्राथमिक स्वप्नं, समाजमाध्यमं आणि समाजातले ‘हितचिंतक सल्लागार’ कारणीभूत ठरतात.

शुल्कवाढीच्या विषाणूवर लस हवी

शाळाच बंद असल्याने शाळांतील प्रयोगशाळा, संगणक, मैदान, ग्रंथालय आणि यासंबंधित विविध उपक्रम यांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला नाही.

रायटर आणि फायटर!

कोंकणी भाषेला आपल्या अस्तित्वासाठी जेवढा संघर्ष करावा लागला तेवढा क्वचितच अन्य कोणत्याही भाषेला करावा लागला असेल.

चाँदनी चौकातून : करीम नाम तेरो…

काँग्रेसचे प्रतापसिंह बाजवा राज्यसभेच्या महासचिवांच्या टेबलावर उभं राहून गोंधळ घालत होते पण, ते अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नव्हे.

‘औषधी वनस्पतीं’ची मात्रा चालेना…

आयुर्वेदिक औषध कंपन्यांना कच्च्या मालाची नेहमी गरज असते. हा कच्चा माल उत्पादित करण्यासाठी त्यांना उत्पादकांची नितांत आवश्यकता असते.

ओसरलेली जादू …

सांगली जिल्ह्यात सुरू झालेल्या कडकनाथ कुक्कुटपालन योजनेची व्याप्ती पाच वर्षांत आसपासच्या जिल्ह्यांसह कर्नाटकपर्यंत पोहोचली.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.