- होऊ दे गोंधळ...
हा चित्रपटही याच जातकुळीत मोडणारा! पडद्यावर घडणाऱ्या प्रसंगांच्या, कथा-पटकथेतील संदर्भांच्या तपशिलात फारसे न जाता पडद्यावर सुरू असणारा गोंधळ फक्त एन्जॉय करण्याची मानसिकता ठेवल्यास ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ तुमचे उत्तम मनोरंजन करतो.
- सकारात्मक दृष्टीची प्रकाशवाट!
हा सिनेमा पाहताना अनेक प्रसंग आपले छाप सोडतात. पण ते विस्कळीतपणे समोर येतात.. आठवणींच्या तुकड्यांसारखे. त्यामध्ये सुसूत्रतेचा अभाव दिसतो. एक नक्की, की हा सिनेमा पाहताना आमटे दाम्पत्याची प्रत्येक घटनेकडे पाहण्याची सकारात्मकदृष्टी पाहणाऱ्याच्या मनात ठसते.
- हैदर : धुमसत्या बर्फातील सूडाग्नी
मूळ आशयाचा गाभा कायम ठेवून काश्मीरच्या पार्श्वभूमीवरचा हॅम्लेट, गर्ट्रुड, क्लाउडियस, ऑफेलिया यांचा वेगळा अर्थ लावण्याचं काम बशरत पीर आणि विशाल भारद्वाज या लेखकद्वयीने केलं. निव्वळ मनोरंजनासाठी गेल्यास ‘हैदर’ निराश करेल; पण डोक्याला खुराक हवा असेल तर ‘हैदर’ चुकवू नका.